आमदार मोनिका राजळेंच्या प्रयत्नांना यश, पाथर्डी- तालुक्यातील 3.6 किलोमीटर रोपवेला सरकारकडून मंजुरी
MLA Monika Rajale : पाथर्डी तालुक्यातील दोन पवित्र क्षेत्रांना जोडणारा एक मोठा प्रकल्प आकाराला येतोय. कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे श्रीक्षेत्र मढी (चैतन्य कानिफनाथ गड) ते श्रीक्षेत्र सावरगाव (श्री मच्छिंद्रनाथ गड) या ३.६ किलोमीटर हवाई अंतरासाठी रोपवे बसवण्याचा मार्ग मोकळा झालाय. ही योजना शासनाच्या “राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम-पर्वतमाला” अंतर्गत राबवली जाणार आहे. या यशस्वी … Read more



