आमदार मोनिका राजळे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट ! जाणून घ्या सविस्तर….

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये आमदार मोनिका राजळे यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन शेवगाव- पाथर्डी मतदार संघातील विकास कामांसाठी निधीची मागणी करून मतदार संघात केंद्र शासनाच्या विविध योजना राबविणे बाबत चर्चा … Read more

तुमचे सल्लागार चुकीचे असल्यामुळे तालुक्याचे आतोनात नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- लोकांनी तुम्हाला दुसऱ्यांदा संधी दिली. तुम्ही म्हणता बाराशे कोटी रुपये विकास निधी आणला, त्याचा हिशोब काय, तुमचे सल्लागार चुकीचे त्यामुळे तालुक्याचे अतोनात नुकसान झाले. तुमच्या विविध संस्थांमधील कारभारी कोण अन् कारभार कोण पाहतेय. टक्केवारीसाठी तुम्हाला असे सल्लागार लागतात का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा केदारेश्वर कारखान्याचे … Read more

अरे बापरे! ‘या’तालुक्यात आमदाराच्या गावातच चोरी

दनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- सध्या पाथर्डी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रोज कुठे ना कुठे घरफोडी केल्यच्या घटना घडत आहेत. आता तर चोरट्यांनी आमदार मोनिका राजळे यांचे गाव असलेल्या कासार पिंपळगाव येथे एका जनरल स्टोअर्स व किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ६० हजारांचे साहित्य लंपास केले. याबाबत अधिक माहिती अशी की, कासार … Read more

मुद्देच नसल्याने विरोधकांकडून बेजबाबदार टीका : आ. राजळे

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  पाथर्डी तालुक्यातील सर्वच नेते आगामी सर्व निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पाहायला मिळत आहे. परंतु विरोधकांकडे विकासाचे कोणतेच मुद्दे नाहीत. त्यामुळे फक्त बेजबाबदार टीका करणे. व्यासपीठ कुठलेही असू भाजप, केंद्र सरकार, मोदी, फडणवीस, मुंडे ,आमदार राजळे यांच्यावर टीका कशी करता येईल, एवढेच धोरण विरोधकांचे आहे. … Read more

आ. राजळे म्हणाल्या… विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा तालुक्यात विकास कामांना निधी आणावा

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  मागील पाच वर्षाच्या भाजप सरकारच्या काळात मतदारसंघात विकासाची प्रचंड कामे झाली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या काळात अनेक विकास कामांना निधी मिळाला नाही. भाजप सरकारच्या काळात जो निधी मंजुर केला होता. त्यालाही स्थगीती देण्यात आली. राज्य सरकारकडून फक्त सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघातील विकास कामासाठी निधी दिला जात आहे. … Read more

सध्या सत्तेतील लोकप्रतीनिधींनाच निधी दिला जातो..? ‘या’आमदाराची टीका

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- भारतीय जनता पार्टी सरकारच्या मागील पाच वर्षाच्या काळात मतदार संघात विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे विकासाच्या बाबत मुद्दा घेऊन टीका करण्याची संधी विरोधकांना नाही. महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या काळात अनेक विकासकामांचा निधी मिळाला नाही. सत्तेतील लोक प्रतिनिधींनाच निधी दिला जातो आहे. विरोधातील लोक प्रतिनिधींना मिळणार निधी वळवला … Read more

अन्यथा ‘त्यांनी’ घरचा रस्ता धरावा!

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- आपण लोकसेवक आहोत. लोकांची कामे होत नसतील तर आपली पदे शोभेची आहेत का?  ढीगभर तक्रारी आहेत. सत्ता ही गरीबांच्या कल्याणासाठी असते हे स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांची शिकवण अंगी बाळगा अन्यथा आता मला कठोर निर्णय घ्यावी लागतील. ज्यांना कामे करायची नाहीत त्यांनी घरचा रस्ता धरावा अशा शब्दात आ. मोनिका … Read more

टंचाई आढावा बैठकीस तहसीलदारांची दांडी! आमदारांनी बैठकच रद्द केली अन …?

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- टंचाई आढावा बैठकीस पूर्वसूचना असूनही तहसीलदार अर्चना पागीरे या अनुपस्थित राहिल्याने आमदार मोनिका राजळे यांचा पारा चढला. त्यांनी ही बैठक रद्द करून तहसीलदारांच्या विरोधात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली आहे. लांबलेल्या पावसाने खरीप हंगाम वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासह विविध … Read more

बैठकीस अनुपस्थित तहसीलदारावर विरुद्ध आमदार राजळेंची वरिष्ठांकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- दुसऱ्या बैठकीचे कारण सांगून आमदारांच्या बैठकीस उपस्थित न राहिलेल्या शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यावर शेवगाव – पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे या चांगल्याच संतापल्या. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आमदार राजळे यांनी या प्रकरणाची विभागीय आयुक्त, महसूलमंत्री व जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली. दरम्यान शेतवाग्व तालुक्यामध्ये लांबलेल्या पावसामुळे … Read more

आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील – आमदार मोनिका राजळे

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पाथर्डी शहरात उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय असल्याने तालुक्यासह परिसरातील लगतच्या तालुक्यातील देखील रुग्ण उपचारासाठी पाथर्डी येथे नियमित येत असतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांना देखील ॲम्बुलन्सची गरज लक्षात घेऊन सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त, अशी अत्याधुनिक उपकरणे असलेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण केला. याचा लाभ रुग्णांना होणार आहे. आ गामी काळात देखील अधिकच्या … Read more

प्रलंबित मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा आमदाराच्या निवासस्थानावर निघाला मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- राज्य सरकारचा गलथान कारभार सुरूच आहे. वारंवार आपल्या प्रलंबित मागण्या गाऱ्हाणे मांडून देखील सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांची दखल घेत नसल्याचे चित्र आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून कामे करुनही गुलामांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. यामुळे आशा आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांनी आंदोलन पुकारले आहे. नुकतेच आशा स्वयंसेविका … Read more

आ. विखे पाटील झाले आक्रमक म्हणाले सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने अथक प्रयत्नानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. उच्च न्यायालयात ते मान्य करण्यात आले. पण सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नाचे सादरीकरण प्रभावीपणे करण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाले. स्वतःचे अपयश झाकण्याकरिता केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकारकडून लोकांची दिशाभूल सुरू … Read more

आमदार मोनिका राजळे यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आ. मोनिका राजळे कोरोना संसर्गाने बाधीत आहेत. ५ मे २०२१ पासून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. दि. २१ ते २३ एप्रिल दरम्यान कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठका कार्यक्रम तसेच पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कोविड सेंटरच्या उभारणीसाठी झालेल्या धावपळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ आमदारांवर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु!

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी ही कोरोनाबाधित होत आहेत, पाथर्डी – शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे कोरोना संसर्गाने बाधीत असल्याने ५ मे पासून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मागील महिन्यात २१ ते २३ एप्रिल दरम्यान … Read more

‘या’भाजप आमदाराच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित!

हमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-माझ्या कुंटुबातील काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. मी कोरोनाबाधीतांच्या संपर्कात आल्याने मी माझी कोरोना तपासणी करुन घेतली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही मात्र मी होमकाँरंन्टाईन झाले आहे. त्यामुळे पाथर्डी व शेवगाव येथे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थीतीत झालेल्या बैठकीला उपस्थीत राहता आले नाही. अशी माहिती … Read more

कोवीड सेंटरच्या उद्घाटनावरुन ‘या’ तालुक्यात राजकारण तापले!

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील आनंद कोवीड सेंटरच्या उद्घाटनावरुन मंत्री प्रसाद तनपुरे व आमदार मोनिका राजळे यांच्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. आमदार राजळे या कार्यक्रमाच्या नियोजीत अध्यक्षा होत्या. शासकीय विश्रामगृहामधे शिवशंकर राजळे यांनी तनपुरेंना कानमंत्र दिला आणि मंत्री तनपुरे अचानक आले आणि उद्घाटन करुन गेले. मंत्री अचानक आले… त्यांनी कोवीड सेंटरचे … Read more

आरोग्य सेवा न मिळणे हे सरकारचे अपयश : आ.राजळे

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-राज्यातील जनतेला आरोग्य सेवा न मिळणे हे सरकारचे मोठे अपयश आहे. औषधांचा काळाबाजार होतोय. ऑक्सीजनचा तुटवडा आहे. माणसं मरतायेत, सरकारला राजकारणापलीकडे काही दिसत नाही. विरोधी पक्षाने सरकारवर टिका करण्याऐवजी सरकारच विरोधी पक्षावर टिका करण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिलीच वेळ असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. आगसखांड येथे पंचायत समितीच्या … Read more

‘या’ आमदार म्हणतात; कोरोनावर आत्मविश्वासाने मात करा!

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोना बाधितांनी घाबरून न जात आत्मविश्वासाने कोरोना या आजारावर मात केली पाहिजे. योग्य उपचार आणि सकारात्मक विचार कोरोनाच्या काळात असणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट असून नागरिकांनी स्वतःची जबाबदारीने काळजी घ्यावी.असे आवाहन शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले. पाथर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह, नवजीवन वस्तीगृह … Read more