सामाजिक जाणीव ठेवून काम केल्यास पत्रकारांना उज्ज्वल भविष्य
अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- कोरोनानंतर पत्रकारिता क्षेत्रात झपाट्याने अमुलाग्र बदल झाले. टाळेबंदीत वृत्तपत्र बंद असतानाही ऑनलाईन बातम्याच्या माध्यमातून पत्रकारिता सुरू होती. पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येणार्या युवकांनी लोकाभिमुख पत्रकारिता सुरु ठेवावी. जमिनीशी मुळे घट्ट ठेवून व सामाजिक जाणीव ठेवून पत्रकारिता करणार्यांचे भवितव्य उज्वल असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री … Read more
