कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, लवकरच मिळणार रात्रीचा ड्युटी भत्ता!

7th pay commission & Night Duty Allowance : भारतीय रेल्वेच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार लवकरच रेल्वे कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी भत्ता देऊ शकते. या अंतर्गत 43,600 रुपये मूळ पगार असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी भत्त्याची भेट मिळू शकते. सध्या हे प्रकरण अर्थमंत्रालयात प्रलंबित असून, त्यावर विचार सुरू आहे. लवकरच त्याची घोषणा होऊ … Read more

7 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ

7th pay comission

7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन महागाई भत्ता (DA) जाहीर केला आहे. नव्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांच्या DA वाढीनंतर (DA Hike Update) आता त्यांच्या पगारात बंपर वाढ झाली आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, ही घोषणा फक्त … Read more

कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार! खात्यात 26 हजारांपर्यंत रक्कम ! तब्बल 1 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा….

7th pay commission

7th pay commission :- केंद्र सरकारच्या 7व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांसाठी नरेंद्र मोदी सरकार येत्या काही दिवसांत आणखी काही आनंदाची बातमी आणू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ होईल. किमान वेतन 18,000 वरून 26,000 रुपये आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट … Read more

Focus on farmers : मोदी सरकारचे शेतकऱ्यांवर लक्ष, अर्थसंकल्पात या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- १ फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. या अर्थसंकल्पातही सरकारकडून कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. अशा परिस्थितीत, कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार 2022-23 च्या आगामी अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे लक्ष्य 18 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते.(Focus on farmers) वास्तविक, चालू आर्थिक वर्षासाठी … Read more

बिग ब्रेकिंग : पेट्रोल पुन्हा स्वस्त होणार!

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.(Petrol news)  सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील GST दर 18% वरून 5% पर्यंत कमी केला आहे. पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या इथेनॉलवरील जीएसटीत सरकारने 13 टक्क्यांची कपात केली आहे. सुधारित नियमानुसार जीएसटीचा … Read more

मोठी बातमी : सरकारने PM किसान योजनेत केले मोठे बदल ! जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :-  शेतकऱ्यानंसाठी एक महत्वाची बातमी आहे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 9 हप्ते पाठवले आहेत. आता शेतकऱ्यांना दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र त्याआधी या योजनेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेच्या सुरुवातीला केवळ तेच शेतकरी पात्र मानले जात होते, ज्यांच्याकडे 2 हेक्टर … Read more

मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय ! लसींचा पुरवठा …

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- देशातून कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरताना दिसत असली, तरी काही राज्यांत वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जात असले, तरी लसींचा पुरवठ्यातील अनियमिततेमुळे देशव्यापी लसीकरण मोहिमेत खंड पडत असल्याचे दिसत आहे. … Read more

मोदी सरकार आता बदलणार विवाहाची वयोमर्यादा !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- विवाहाचे किमान वय आता मुली व मुलांसाठी २१ वर्षे करण्यासंबंधी कृती दलाच्या अहवालावर नीती आयोगाच्या दोन बैठका झाल्या आहेत. याची घोषणा पंतप्रधान लाल किल्ल्यावरून करू शकतात. गेल्या वेळी पंतप्रधानांनी या वयामध्ये बदल करण्याचा विचार करू, अशी घोषणा केली होती. मुली-मुलांच्या विवाहाचे वय सारखे असेल. सिगारेट-तंबाखू सेवनाचे किमान वय … Read more

केंद्राची मोठी घोषणा; 80 कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं.यावेळी त्यांनी सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी कडकडीत निर्बंध लादले आहेत. या काळात गरीब जनतेला अथवा हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्यांना सामेरे जावे लागत आहे. या गरीब जनतेसाठी केंद्र … Read more

मोदी सरकार आता ‘या’ कंपनीकडून 30 कोटी लस खरेदी करणार

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- सध्या देशात कोरोना लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने याच पार्श्वभूमीवर देशातील एका कंपनीसोबत मोठा करार केला आहे. हैदराबादमधील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल-ईकडून मोदी सरकार कोरोना लसीचे 30 कोटी डोस खरेदी करणार आहे.या लसींचे उत्पादन ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान घेतले जाणार आहे. केंद्र सरकारने यासाठी कंपनीला 1500 … Read more

पैसे मिळवण्यासाठी मोदी सरकार काय-काय विकणार?; वाचा यादी

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 या वित्तीय वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या. कोरोना संकट आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली. त्यातच लॉकडाऊनमध्ये उद्योगधंदे ठप्प झाल्यानं सरकारला मिळणारा महसूल आटला. मात्र कोरोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रावरील खर्च … Read more

व्यवसायासाठी पैसे पाहिजेत ? मोदी सरकारच्या ‘ह्या’ 5 योजनेद्वारे मिळतील पैसे ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-देशाच्या विकासासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यांच्यामध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी योग्य आहेत. सरकार व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून लोकांना पैसे देत आहे, ज्याच्या मदतीने आपण व्यवसाय सुरू करू शकता. आपणही आता आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित … Read more

मोदी सरकार 1 कोटी शेतकऱ्यांना देणार ‘हा’ फायदा; जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व केसीसी स्कीम लिंक केल्यानंतर देशातील दीड कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत. त्यांच्या खर्चाची मर्यादा 1.35 लाख कोटी रुपये आहे. 24 फेब्रुवारी 2020 पासून किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना केसीसी देण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात होती. मोदी सरकारने दोन लाख कोटी … Read more

मोदी सरकार तरुण शेतकऱ्यांना देत आहे 3.75 लाख रुपये ; ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-गावात राहणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. ही स्कीम मृदा आरोग्य कार्ड योजना (Soil Health Card Scheme) आहे. या योजनेंतर्गत खेड्यात राहणारे तरुण शेतकरी, ज्यांचे वय 18 ते 40 वर्षे आहे ते गाव पातळीवर सॉइल टेस्ट प्रयोगशाळा स्थापन करू शकतात. या प्रयोगशाळेसाठी सरकार 3.75 लाख रुपये … Read more

मोदी सरकारने केली’ ही’ मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- केंद्रातील मोदी सरकारने आज कोरोनाव्हायरस लस मोफत देण्याची मोठी घोषणा केली. केंद्र सरकारच्यावतीने असे सांगण्यात आले की, कोरोना व्हायरस लस संपूर्ण देशात विनामूल्य देण्यात दिली जाईल. देशभरात आज कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात झाली आहे. यानिमित्त तीन राज्य वगळता सर्व राज्यांच्या राजधानी असलेल्या शहरात लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात … Read more

मोदी सरकारने नववर्षात शेतकऱ्यासांठी आणली 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी गुरुवारी कृषी क्षेत्रातील हजारो इनोवेटर्स आणि संशोधकांचे विचार जाणून घेण्यासाठी ऑनलाइन हॅकाथॉनचे उद्घाटन केले. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ‘एग्री-इंडिया हॅकाथॉन’ साठीचे अर्ज 20 जानेवारीला बंद राहतील. दोन महिन्यांसाठी चालणाऱ्या हॅकाथॉनला तीन अ‍ॅलिमिनेशन राउंड असतील आणि अंतिम 24 विजेत्यांना 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात … Read more