LIC Shares : LIC गुंतवणूकदारांची दिवाळी ! शेअर 830 रुपयांवर जाणार; जाणून घ्या तज्ञांचा इशारा
LIC Shares : जर तुम्ही लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC)च्या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण तुम्हाला आता गुंतवणुकीचा मजबूत रिटर्न मिळणार आहे. दरम्यान, एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की या शेअरमध्ये जोरदार तेजी येऊ शकते. यामागचे नेमके कारण काय आहे हे तुम्ही … Read more