Monsoon 2024 बाबत मोठी अपडेट, महाराष्ट्रातील मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू ; आज पासून पुढील तीन दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
Monsoon 2024 : महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मान्सून आता लवकरच परतणार आहे. अशातच भारतीय हवामान खात्याकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यामुळे आता राज्यात परतीचा पाऊस जोर पकडणार आहे. आज अर्थातच 5 ऑक्टोबर पासून ते 7 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील … Read more