गुड न्यूज ! आता राज्यातील नागरिकांना पाऊस, हवामान, वादळाची अचूक माहिती मिळणार; ‘या’ ठिकाणी 60 अतिरिक्त स्वयंचलित हवामान केंद्र विकसित होणार

maharashtra news

Maharashtra News : अलीकडे हवामानात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाऊस, अतिवृष्टी गारपीट, वादळ यांसारख्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेकदा महापुर देखील येतो यामुळे जनजीवन विस्कळीत होते. याची मात्र पूर्वकल्पना नागरिकांना येत नसल्याने त्यांना नाहक अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हवामानाच्या या लहरीपणामुळे नागरिकांना रेशनिंग पासून ते भाजीपाला पर्यंत अशा आवश्यक गोष्टींची पूर्तता … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा शेतकऱ्यांना सल्ला ! पाऊस कधी पडतो हे कसं ओळखायचं? डख यांनी सांगितली ‘ही’ पद्धत, वाचा सविस्तर

monsoon update 2023

Panjabrao Dakh : पूर्वी हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी विशिष्ट पद्धत नव्हती. पण काळाच्या ओखात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वावर वाढला. अशातच हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी देखील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड लाभली. आता सॅटेलाईटचा वापर करून हवामानाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मदतीने तसेच काही खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांच्या मदतीने वर्तवला जात आहे. पूर्वी मात्र शेतकरी बांधव निसर्गाच्या संकेतावरून पाऊस … Read more

अरे बापरे ! अमेरिकेच्या हवामान विभागाचा धक्कादायक अहवाल; भारतात येत्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, वाचा सविस्तर

America monsoon predict

America monsoon predict : अमेरिकेच्या हवामान विभागाकडून भारतीयांचीं चिंता वाढवणारा एक धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे. अमेरिकन हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे. यामुळे हा अंदाज जर सत्यात उतरला तर देशातील शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. भारतात एकदाच्या मान्सून काळात अल निनोचा धोका असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या … Read more

मोठी बातमी ! पंजाबरावांचा फेब्रुवारी महिन्यातील सुधारित हवामान अंदाज ; अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात असं राहणार हवामान, पहा काय म्हटले डख

monsoon update 2023

Panjabrao Dakh News : परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. गेल्या महिन्यात पंजाब रावांचा पावसाबाबतचा आपला अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. अशा परिस्थितीत आता फेब्रुवारी महिन्यातील आपल्या हवामान अंदाजात पंजाबराव डख यांनी काय म्हटले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामुळे आज आपण पंजाबरावांचा फेब्रुवारीमधला हवामान अंदाज सविस्तर … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा फेब्रुवारी महिन्यातील हवामान अंदाज आला रे…! शेतकऱ्यांनों सावधान ; असं राहणार संपूर्ण महिन्यात हवामान, 5 अन 6 फेब्रुवारीला….

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023 : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज मोठ्या प्रमाणात गाजत आहे. डख यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचे शेतकरी बांधव नमूद करत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंजाबरावांनी आपल्या हवामान अंदाजात 24 जानेवारीपासून ते 28 जानेवारीपर्यंत पाऊस कोसळेल असं भाकीत वर्तवलं होतं. दरम्यान त्यांचा हा अंदाज … Read more

Panjabrao Dakh News : ब्रेकिंग ! आजपासून ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस कोसळणार पाऊस, पंजाबरावांचा हवामान अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठा बिघाड झाला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यात मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील कर्जत, नेवासा, राहुरी तालुक्यात मंगळवारी रात्री पावसाची हजेरी होती तसेच बुधवारी पहाटे देखील रिमझिम स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे मात्र जिल्ह्यातील शेती पिकांना मोठा फटका बसला … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला….! वातावरणात अचानक झाला मोठा बदल ; आता ‘या’ जिल्ह्यातही ‘हे’ चार दिवस अवकाळी पाऊस पडणार

Panjabrao Dakh Prediction

Panjabrao Dakh Havaman Andaj : आज राज्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामान तयार झाले आहे. काही ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय नासिक मध्येही सकाळपासूनच ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. मात्र, परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी तीन-चार दिवसांपूर्वीचं राज्यातील हवामान … Read more

पंजाबरावांचा हवामान अंदाज आला रे….! यंदाच झेंडावंदन पावसातचं ; 26 जानेवारीपासून तीन दिवस ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळणार

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh Latest Havaman Andaj : महाराष्ट्रात सध्या थंडीचा जोर कायम आहे. अहमदनगर, नासिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाडा, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा या भागात हूडहुडी कायम आहे. किमान तापमानात घट झाली असल्याने थंडीचा जोर दिवसागणिक वाढत आहे. काही ठिकाणी थंडीची लाट देखील आली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना देखील या वाढत्या … Read more

अरे वा ! इस्रोच भन्नाट संशोधन ; आता 10 मिनिटे आधीचं वीज कोसळण्याचा अलर्ट मिळणार, लाखों लोकांचा जीव वाचणार

Isro Research

Isro Research : पावसाळ्यात वीज कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत असते. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. अनेकदा वीज कोसळून पशुधनाची तसेच शेतकऱ्यांच्या जीवाची हानी होत असते. वीज कोसळण्याच्या सर्वाधिक घटना विदर्भात नमूद केल्या जातात. अशा परिस्थितीत आता भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रो एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे.खरं पाहता वीज … Read more

पंजाबरावांचा अंदाज ठरला खरा ! महाराष्ट्रात अवकाळीला सुरुवात ; आणखी ‘इतके’ दिवस ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh News : राज्यात कालपर्यंत थंडीचा जोर वाढत होता. अनेक भागात थंडीची लाट आली होती. मात्र आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीर परिचित व्यक्तिमत्व आणि शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले पंजाबराव डख यांनी 3 जानेवारी दरम्यान आपला सुधारित हवामान अंदाज वर्तवला. यामध्ये त्यांनी 4 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता आणि काही … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : सावधान ! पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ; पुढील आठ दिवस महाराष्ट्रासाठी घातक, असं राहणार हवामान

Panjab Dakh

Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबराव डख यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक हवामान अंदाज सार्वजनिक केला होता. त्यांनी महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून ते 24 डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे आपल्या हवामान अंदाजात नमूद केले होते. पंजाबरावाचा हा हवामान अंदाज जर सत्यात उतरला असता तर शेतकऱ्यांची निश्चितचं डोकेदुखी वाढली असती. मात्र आता पंजाबराव डख यांनी … Read more

Panjabrao Dakh News : ब्रेकिंग ; पंजाबरावांचा जानेवारी महिन्यातला हवामान अंदाज ! ‘या’ दिवशी पाऊस कोसळणार

panjabrao dakh news

Panjabrao Dakh News : पंजाबराव डख हे आपल्या हवामान अंदाजासाठी कायमच चर्चेत राहत असतात. पंजाबरावांचा हवामान अंदाज शेतकरी बांधवांच्या विश्वासात खरा उतरला आहे. शेतकऱ्यांच्या मते त्यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. दोन-तीन दिवसापूर्वी महाराष्ट्रात मॅनदोस चक्रीवादळामुळे बहुतांशी जिल्ह्यात पाऊस कोसळत होता. आता चक्रीवादळ निवळले आहे आणि महाराष्ट्रात हवामान कोरड आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी गारठा … Read more

Panjabrao Dakh : शेतकऱ्यांनो, शेतीत ‘ही’ चूक करू नका, नाहीतर…; पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh : शेतकरी बांधवांनी निसर्गाचा अंदाज बांधत शेती केली पाहिजे. निसर्गाविरुद्ध जाऊन शेती करणे शेतकऱ्यांसाठी तोट्याचे सिद्ध होऊ शकते, असं प्रतिपादन हवामान तज्ञ पंजाबरावं डख यांनी केल आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व्यंकटेश मल्टीस्टेट कुकाणाचे आठव्या वर्धापणाच्या दिनी पंजाबरावं डख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना त्यांनी हे वक्तव्य दिल आहे. याशिवाय डख यांनी, हवामान बदलाबद्दल देखील … Read more

Panjabrao Dakh News : पंजाबरावांचा शेतकऱ्यांना कानमंत्र ! म्हटले आता पाऊस कमी पडणार नाही, यामुळे शेतकऱ्यांनी….

panjabrao dakh news

Panjabrao Dakh News : हवामान तज्ञ पंजाबराव डख नेहमीच आपले हवामान अंदाज साठी चर्चेत राहतात. पंजाब रावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचा दावा शेतकरी करतात. त्यांच्या हवामान अंदाज शेतकऱ्यांना शेती करतांना सोयीचे होते, असं मत शेतकरी परखडपणे मांडत असतात. दरम्यान हवामान तज्ञ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे एका कृषी मेळाव्यात उपस्थित राहिले असता त्यांनी शेतकरी … Read more

दुष्काळात तेरावा महिना ! पुणे वेधशाळेचा धडकी भरवणारा अंदाज ; 15 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस

maharashtra rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागील संकटांची मालिका काही संपण्याचे नाव घेत नाहीये. नुकतेच पुणे वेधशाळेने शेतकऱ्यांची धडकी भरवणारा एक हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पुणे वेधशाळेने राज्यात 15 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं पाहता या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांमागे साडेसाती सुरू आहे. … Read more

Panjabrao Dakh : 2023 मध्ये ‘या’ तारखेला होणार मान्सूनचे आगमन ; पंजाबराव डख यांचा पुढील मान्सूनबाबतचा सविस्तर अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh : आपल्या हवामान अंदाजासाठी चीरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच हवामान तज्ञ पंजाबराव डख त्यांनी पुढील 2023 मधील मान्सून बाबत आपला अंदाज सार्वजनिक केला आहे. खरं पाहता पंजाबरावांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. शेतकरी बांधवांच्या मते, या हवामान अंदाजाचा त्यांना फायदा होत असून अंदाज तंतोतंत खरा ठरतो. त्यामुळे त्यांना शेतीची कामे करताना सोयीचे होते. दरम्यान … Read more

धोक्याची घंटा ! ‘या’ दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार अवकाळी ; हवामान विभागाचा भागाचा इशारा

weather update

Weather Update : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा पाऊस काही पिच्छा सोडायला तयार नाही. या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. यातून कसाबसा सावरत शेतकरी राजा रब्बी हंगामाकडे वळला मात्र आता रब्बी हंगामात देखील पाऊस शेतकऱ्यांचा पाठलाग करत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान कायम होते. दरम्यान आता … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ तारखेला कोसळणार पाऊस ; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वांबुरीत कार्यक्रमादरम्यान वर्तवला अंदाज

Panjabrao Dakh Breaking News

Panjabrao Dakh : परभणीतील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या मते, हवामान विभागाच्या अंदाजाच्या तुलनेत पंजाबरावांचा अंदाज समजायला सोपा आणि तंतोतंत खरा ठरत आहे. याचा त्यांना शेतीचे नियोजन करताना फायदा होत आहे. दरम्यान पंजाबराव डख अहमदनगर जिल्ह्यात आले असता त्यांनी आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला … Read more