Monsoon Update: पाऊस आला मोठा…..!! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट, वाचा आजचा मान्सून अंदाज
Monsoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची (Rain) चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. काल राज्यात मान्सूनच्या (Monsoon) पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. तसेच उकाड्याने हैराण झालेल्या सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. काल राज्यातील कोकणासह विविध जिल्ह्यात मान्सूनच्या (Monsoon News) पावसाची दमदार … Read more