शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेपासून वादळी पावसाचे वातावरण निवळणार, आणखी किती दिवसं पाऊस ? माणिकराव खुळे यांची माहिती
Havaman Andaj : राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वादळी पावसाने आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. वादळी पावसामुळे आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अवकाळी पावसाचे हे वातावरण केव्हा मिटणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. … Read more