Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी पत्र लिहूनही कसबापेठ, चिंचवडची पोटनिवडणूक होणारच- संजय राऊत
Sanjay Raut : राज्यात सध्या कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. सर्व पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काहीजण इच्छुक आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरी … Read more