Mp Sujay Vikhe : नगरच्या जनतेने विखे यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला ! चारशे जागांच्या यशात खा. सुजय विखे विखेंच्या नगरचा वाटा…

Mp Sujay Vikhe

Mp Sujay Vikhe : सरकारच्या योजनांची गॅरेंटी देशातील जनतेला आली आहे. देशाने पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्विकारले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता येणार असून अहिल्यानगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचाही समावेश चारशे जागांच्या ऐतिहासिक विजयात राहील असा विश्वास अहिल्यानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी व्यक्त केला आहे. नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुती कडून … Read more

सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये सभा ! निवडणूक ही परिवर्तनाची असून दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी…

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे काल आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय पाटील यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी आम्ही … Read more

पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच प्रचाराचा अजेंडा – डॉ. सुजय विखे पाटील

MP Sujay Vikhe

केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा असा संदेश … Read more

सुजित झावरे पाटलांचा खा. सुजय विखेंवर भरोसा ! खासदारकीची मोठी जबाबदारी खांद्यावर घेत आमदारकीचाही घेतला शब्द

MP Sujay Vikhe : सध्या लोकसभेचे वारे वाहत आहे. अहमदनगरची निवडणुकीची लढत खा. सुजय विखे व आ. निलेश लंके यांच्यात होईल असे चित्र जवळपास स्पष्ट असतानाच आता खा. सुजय विखे यांनी आपापले शिलेदार जमवायला सुरवात केली आहे. त्यातच आता पारनेर मतदार संघाच्या विधानसभेचीही तयारी आतापासूनच सुरु झाल्याचे चित्र आहे. आ. निलेश लंके हे सध्या पारनेरमधून … Read more

MP Sujay Vikhe : ज्याच्या नावातच जय आहे, त्याचा विजय नक्की आहे – श्रीकांत शिंदे

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : नगर जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील परिवाराचे ५० वर्षापासूनचे मोठे योगदान आहे. म्हणुन त्यांची चौथी पिढी आज सत्तेत आहे. विकासाची परंपरा असेलेले सुजय विखे पाटील हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार म्हणुन मैदानात आहेत. त्यांच्या नावातच “जय” आहे, यामुळे त्यांचा “विजय” नक्की आहे. असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. ते नगर … Read more

MP Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नगरसेवक मैदानात ! महाविकास आघाडीतील काही नेतेही विखेंचेच काम करणार असल्याचा गौप्यस्फोट

अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपकडून खा. सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. परंतु खा. सुजय विखे यांनी आपली राजकीय रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पक्ष कुठलाही असला तरी त्या पक्षात विखे समर्थक असतातच असे म्हटले जाते. आता आगामी लोकसभेसाठी काँग्रेसचेच काही नगरसेवक भाजपचे उमेदवार अर्थात खा. विखे … Read more

Ahmednagar Politics : नगर दक्षिणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप लोकसभा लढवणार का ? जगताप म्हणतात, अजित दादा……

MLA Sangram Jagtap

Ahmednagar Politics : सध्या आगामी लोकसभा त्यानंतर होणाऱ्या विधानसभा आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या शिर्डी आणि नगर दक्षिण अशा दोन जागा आहेत. दरम्यान या दोन्ही जागांसाठी महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभा लढवू इच्छिणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. अनेकांची मनातील इच्छा आता ओठांवर आली आहे. प्रामुख्याने नगर दक्षिणची निवडणूक … Read more

MP Sujay Vikhe : खासदार सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं ! राजकारणासाठी पुष्कळ वेळ व ठिकाण बाकी आहे…

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : २२ जानेवारीला प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या साखर आणि हरभरा दाळीचे लाडू करून गावातील मंदिरात नैवेद्य ठेऊन, दिवाळीप्रमाणे सर्वांनी उत्सव साजरा करावा. त्यासाठी साखर, डाळ वाटपाचा हा उपक्रम हाती घेतला आहे. यात कुठलेही राजकारण नाही. व विरोधकांनीही ते करू नये. राजकारणासाठी पुष्कळ वेळ व ठिकाण बाकी आहे. हा आपल्या श्रद्धेचा व भावनेचा, अभिमानाचा … Read more

MP Sujay Vikhe : अहमदनगरमधील ह्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १६ कोटीचा निधी मंजूर

MP Sujay Vikhe

नगर पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्ग ६१ (जुना २२२) वरील अहमदनगर ते खरवंडी कासार या १०.६५ किमी पर्यंतचा खराब झालेल्या रस्त्याच्या कामासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ (जुना२२२) वरील मेहकरी ते फुंटेटाकळी येथील ५२ किलो … Read more

खासदार सुजय विखेंनी विकासाचे कामे करावीत, पक्षपातळीवरचे निर्णय घेऊ नयेत, भाजप नेत्याने फटकारलं

MP Sujay Vikhe

अहमदनगर लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना पक्षांतर्गतच आव्हान मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेत आ. राम शिंदे व शहराध्यक्ष अभय आगरकर यांनी जी वक्तव्य केली त्याने ही शक्यता अधिक दाट झाली आहे. आ. संग्राम जगताप यांच्या मुद्द्यावरून फटकारले मध्यंतरी नगर शहरातील शब्दगंध कार्यक्रमात संग्राम … Read more

MP Sujay Vikhe : नागरिकांच्या संपर्कात कमी असलो तरी विकास कामात कुठेही कमी पडणारा नाही – खा.सुजय विखे पाटील

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : नगर-पाथर्डी मार्गे जाणारा कल्याण विशाखापट्टणम्, या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते, हे काम पूर्ण करण्यासाठी मोठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली, या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, ही माझी प्रामाणिक इच्छा होती, विकासकामे मार्गी लावण्यासाठी इच्छाशक्तीदेखील असावी लागते आणि माझ्या कार्यकाळात हा रस्ता पूर्णत्वास आला, याचे मला मोठे समाधान असल्याचे … Read more

MP Sujay Vikhe : मागील तीन वर्षांत राज्यात नेमकं काय झालं ? ते त्यांना कळू दे.

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : भाजपचे पक्षश्रेष्ठी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडणे ही आपली भूमिका आहे. भगवद्गीतेच्या सिद्धांतानुसार फळाची अपेक्षा न करता काम करीत राहणे हे विखे परिवाराचे तत्त्व आहे.  असा निर्वाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास आणि राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून राष्ट्रवादीचे अजित पवार आणि इतर सहकारी भाजपा- … Read more

MP Sujay Vikhe : खा. सुजय विखे पाटलांनी करून दाखवलं ! अहमदनगर जिल्ह्यातील तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर …

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : गेल्या तीस वर्षांपासून बहुचर्चित साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेश निघाला आहे. यासंबंधीचे पत्र खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, साकळाई कृती समितीच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ठेकेदार संस्थेला नगरमध्ये दिले. नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जिरायत भागातील ३२ गावांसाठी साकळाई पाणी योजना … Read more

Ahmednagar Politics : आमदार राम शिंदे विघ्न आणण्याचे काम करतात ! परवानगी नसली तरी आम्ही यात्रा काढणारच…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त चोंडी (ता. जामखेड) येथे गाव पंचायत, नागरिक, गजराज, घोडे, टाळकरी यांच्या समवेत बुधवारी (दि. ३१) सकाळी होणाऱ्या यात्रेस प्रशासनाने भाजप नेत्याच्या सांगण्यावरून परवानगी नाकारली आहे. आमच्या यात्रेचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्यापूर्वी होणार आहे. त्यामुळे या आध्यात्मिक यात्रेला प्रशासनाने निकषांसह परवानगी द्यावी. प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी … Read more

Kalyan-Visakhapatnam National Highway । अहमदनगर जिल्ह्यातील ह्या २७ शेतकऱ्यांना मिळणार ४ कोटी २६ लाखांचा मोबदला

Ahmednagar News:अहमदनगर जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ कोटी ५८ लाख रुपये ! खासदार सुजय विखे म्हणाले… शहरातून जाऊन पुढे पाथर्डी तालुक्यांतून जाणाऱ्या कल्याण -विशाखापटनम या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झालेल्या या तालुक्यातील ७ गावांतील २७ शेतकऱ्यांना ४ कोटी २६ लाखांचा जमिनीचा मोबदला मिळणार आहे. बुधवारी १७ऑगस्ट पर्यंत २७ शेतकऱ्यांपैकी १० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ कोटी … Read more

MP Sujay Vikhe : विखे पाटलांचा प्रवरा पॅटर्न पंढरपूरमध्‍ये ! पहा नक्की काय झालं ?

MP Sujay Vikhe : वारकरी सांप्रदायाशी असलेला ऋणानूबंध विखे पाटील परिवारातील चौथ्‍या पिढीनेही जपल्‍याचा प्रत्‍यय पंढरपूर मध्‍ये वारक-यांना आला. आषाडी एकादशीच्‍या निमित्‍ताने जमलेल्‍या वारक-यांशी थेट संवाद साधून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यवस्‍थेचा प्रवरा पॅटर्न पंढरपूरमध्‍येही दाखवून दिला आहे. आषाढी एकादशीच्‍या निमित्‍ताने राज्‍यभरातून वारकरी मोठ्या संख्‍येने येतात. या वारक-यांना सर्व सुविधा मिळाव्‍यात म्‍हणून विखे पाटील … Read more

MP Sujay Vikhe : खासदार सुजय विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं ! म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे काम …

Ahmednagar News:कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे श्री सिद्धविनायक गणपतीचे दर्शन व वडारवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर मत व्यक्त केले.तसेच अंबालिका बारडगाव सुद्रिक येथे विविध कार्यकारी सोसायटी च्या नुतन सदस्यांचा सत्कार व शिबस्मित … Read more

या वकिलाने दिला विखेंना कायदेशीर इशारा

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar news:- ‘आपण महाविकास आघाडी सरकारबद्दल जे वर्णन केलं आहे, ते निश्चितच बदनामी करणारं आहे. ते फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या कारवाईत मोडतं,’ असा कायेदशीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक वकील अॅड. सुरेश लगड यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना दिला आहे. अॅड. सुरेश लगड यांनी महटलं आहे की, … Read more