गुड न्यूज ! MPSC कडून पहिल्यांदाच एवढी मोठी भरती, ‘या’ पदाच्या 2 हजार 795 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, कोणाला अर्ज करता येणार ? वाचा….

MPSC News

MPSC News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSC च्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एमपीएससी कडून नुकतीच एक मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब अशी की, इतिहासात पहिल्यांदाच एमपीएससीकडून एवढ्या मोठ्या पदांसाठी एकाच वेळी जाहिरात काढण्यात आली असून यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. खरे … Read more

सुळेवाडीचा वैभव झाला पोलीस उपनिरीक्षक! शेतात घाम गाळला व घरीच अभ्यास करून मिळवले यश, वाचा कसा केला अभ्यास?

vaibhav gunjaal

स्पर्धा परीक्षा म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यांसमोर येतो तो प्रचंड प्रमाणात लागणारा अभ्यास आणि महागडे असे कोचिंग क्लासेस वगैरे इत्यादी बाबी डोळ्यासमोर येतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणे किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणे हे शहरी भागातील विद्यार्थ्यांचे काम आहे. ग्रामीण भागातील त्यातल्या त्यात शेतकरी कुटुंबातील किंवा मजूर कुटुंबातील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांनी स्पर्धा … Read more

UPSC Success Story: महाराष्ट्रातील सायकल दुरुस्ती करणारा व्यक्ती झाला आयएएस अधिकारी! वाचा संघर्षाची कहाणी

upsc success story

UPSC Success Story:- एखादे विद्यार्थी विद्यार्थिनी इतक्या प्रचंड प्रमाणात विपरीत अशा कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये अडकलेले असतात की यामधून बाहेर पडणे म्हणजे अशक्यप्राय वाटायला लागते. बऱ्याचदा दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडत असते. अशा परिस्थितीमध्ये एखादे उच्च स्वप्न पाहणे आणि तेही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे हे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. कधी कधी बऱ्याच तरुण तरुणींवर … Read more

UPSC Success Story: आयपीएस झाल्यानंतर आयएएस होण्याची इच्छा! 5 वेळा यूपीएससी दिली व 2 वेळा मिळवले यश, वाचा जिद्दीची कहाणी

krushnkumar singh

UPSC Success Story:- यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याकरिता नियोजनबद्ध अभ्यास आणि जिद्द, अफाट कष्ट करण्याची तयारी इत्यादी गुण असणे खूप गरजेचे असते. अभ्यास करताना तो दिशाहीन अभ्यास न करता व्यवस्थित परीक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजन करून त्या पद्धतीनेच अभ्यास करणे खूप गरजेचे असते. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे ही वाटते तेवढी सोपी बाब नाही. परंतु … Read more

शेतकऱ्याच्या मुलाने घातली उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी! अफाट कष्ट आणि जिद्द आली कामाला

mpsc success story

मनामध्ये जिद्द आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी उर्मी असेल तर तुमची आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थिती कशीही राहू द्या त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम व्यक्तीवर होत नाही व तो अखंड ध्येय पूर्ण करण्याच्या आसक्तीने त्या दृष्टिकोनातून अपार कष्ट करतो व यश मिळवतो. तसे पाहायला गेले तर जीवनामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही कि ती माणसाला आयुष्यभर रखडवून ठेवेल … Read more

नगर जिल्ह्यातील दाढ खुर्द गावची कन्या आणि जावई यांची एकाच वेळेस अधिकारी पदाला गवसणी! वाचा यशाची कहाणी

mpsc success story

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असून या परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी कठीण परिश्रम तसेच नियोजनबद्ध अभ्यास आणि प्रत्येक पायरीनुसार परीक्षेची तयारी करणे खूप गरजेचे असते. यामध्ये कष्ट आणि अभ्यासातील सातत्य खूप महत्त्वाचे असून तरच यश मिळणे शक्य असते. जर आपण गेल्या काही वर्षांचा या परीक्षेचा … Read more

Success Story: लग्नाच्या 15 दिवसानंतर नवऱ्याने सोडली साथ! तरीही न खचता बनली आयआरएस ऑफिसर, वाचा कोमल गणात्रा यांची यशोगाथा

komal ganatra

Success Story:-बरेच व्यक्ती आयुष्यामध्ये खूप अशा कौटुंबिक आणि सामाजिक तसेच आर्थिक अडचणींना तोंड देतात व अशा अडचणींना धीराने तोंड देत देत आपला यशाच्या मार्ग सुकर करत असतात. यामध्ये प्रचंड प्रमाणात इच्छाशक्ती त्यांच्या मनामध्ये असतेच परंतु  स्वतःच्या ध्येयावर प्रेम असते व ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आलेल्या अडचणींना दुय्यम स्थान देऊन त्यांना एवढे महत्त्व न देता या … Read more

डॅशिंग आयएएस ऑफिसर आहेत रेणुराज! वैद्यकीय व्यवसाय सोडून पहिल्याच प्रयत्नात केली यूपीएससी उत्तीर्ण,वाचा कसा केला अभ्यास?

renuraaj

समाजातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचे एमपीएससी किंवा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न असते व या माध्यमातून आयएएस किंवा आयपीएस किंवा इतर मोठ्या पदांवर नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु आपण जर या स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर हे पाहिजे तेवढे सोपे काम नाही. जेवढ्या कठीण परीक्षा असतात त्यामध्ये यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षांचा समावेश केला जातो. दुसरी बाब … Read more

मित्र हवे तर असे! स्पर्धा परीक्षांसाठी एकत्र कष्ट घेतले आणि मिळवले उत्तुंग यश, वाचा पाच मित्रांची यशोगाथा

success story

आयुष्यामध्ये प्रत्येकाला अगदी लहानपणापासून मित्र असतात व काही व्यक्तींची मैत्री ही बालपणीपासून तर शेवटपर्यंत टिकते. आपल्या एकंदरीत जडणघडणीमध्ये जर विचार केला तर आई-वडिलांचा जितका हात असतो तितकाच आपल्या सामाजिक जीवनातील वागणुकीवर आपल्या सोबत असणाऱ्या मित्रांचा देखील चांगला वाईट प्रभाव पडत असतो. जर आपण वाईट मित्रांच्या संगतीत राहिलो तर तशाच सवयी आपल्याला देखील लागतात व आपण … Read more

Inspirational Story: जिल्हा परिषद शाळेतून केली शिक्षणाची सुरुवात! कष्टाने उत्तीर्ण केली एमपीएससीची परीक्षा, वाचा यशोगाथा

shweta umre

Inspirational Story:- स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजेच एमपीएससी आणि यूपीएससी किंवा इतर प्रकारच्या परीक्षांमध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर त्याकरिता प्रचंड प्रमाणात अभ्यासाची गरज असतेच परंतु त्या अभ्यासाला एक निश्चित दिशेची देखील तेवढीच आवश्यकता असते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये असलेले काही गुण जसे की ध्येय ठरवलेले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आणि कष्ट उपसण्याची जिद्द … Read more

शितल गायकवाड यांची अधिकारी पदाला गवसणी! एसटीचा प्रवास आणि एसटीत नोकरी करत केली एमपीएससीची तयारी

shital gaikwad

समाजामध्ये बरेच व्यक्ती अतिशय बिकट परिस्थिती असताना देखील त्या परिस्थितीवर अपार कष्ट करून आणि मेहनतीच्या जोरावर दणदणीत विजय मिळवताना दिसून येतात. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा आपण जे काही ध्येय ठरवलेले असते त्या ध्येयाने पूर्ण वेडे होणे व त्याकरिता  वाटेल ते कष्ट, जिद्दीने पुढे जाण्याची उर्मी आणि कितीही अनंत अडचणी आल्या तरी त्या पार करून … Read more

MPSC Results 2023 : कष्टाचं चीज झालं! जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन मजुराची मुलगी झाली अधिकारी

MPSC Results 2023 : जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट करणे सहज शक्य असते. प्रयत्न आणि कष्ट केल्यास यश नक्कीच मिळते हे तुम्ही अनेकदा पाहिलेही असेल आणि अनुभवले देखील असेल. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पांढरवाणी गावातील एका मजुराची मुलगी MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहे. ध्येय साध्य करायचे असेल तर प्रयत्न आणि कष्ट तर … Read more

एमपीएससी ग्रुप बी – ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर ! ‘या’ दिवशी होणार परीक्षा, पहा परीक्षा केंद्रांची यादी

Mpsc Group B & Group C Prelims Exam Date

Mpsc Group B & Group C Prelims Exam Date : एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एमपीएससी अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणारी ग्रुप बी व ग्रुप सी सेवा संयुक्त पूर्व परीक्षासंदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. या सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख आता जाहीर झाली … Read more

एमपीएससी परीक्षा : तब्बल चार हजार जणांची दांडी

MPSC Exam:काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची शहर परिसरातील ५० उपकेंद्रावर कडेकोट बंदोबस्तात परीक्षा घेण्यात आली. दरम्यान नगर केंद्रावर या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या १६ हजार ८१ उमेदवारांपैकी १२ हजार २०५ उमेदवार परीक्षेला हजर राहिले. तर ३ हजार ८७६ जण गैरहजर राहिले. परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ही परीक्षा जिल्ह्यातील ५० उपकेंद्रावर … Read more

MPSC Result 2022 : मोठी बातमी ! MPSC ने केला रेकॉर्ड… विक्रमी वेळेत निकाल जाहीर ! वाचा कोण आहेत यशस्वी…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 :- MPSC द्वारे आयोजित राज्यसेवा मुलाखत कार्यक्रम आजच संपला आहे. आणि एका तासात आयोगाने निकाल घोषित केला आहे.MPSC च्या इतिहासात प्रथमच एवढया गतिमानतेने निकाल घोषित होत आहे. MPSC कडून आज राज्यसेवा निकालबाबत घोषणा करण्यात आली आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता १८ ते २९ एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या … Read more

तब्बल नऊ हजार जणांची ‘एमपीएससी’ परीक्षेला दांडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा अहमदनगर शहरातील ३४ उपकेंद्रात शांततेत संपन्न झाली. नगरमध्ये या परीक्षेसाठी एकूण १२ हजार ४५२ परीक्षार्थींची नोंदणी केली होती. यापैकी सकाळच्या सत्रात ४ हजार ५३६ तर दुपारच्या सत्रात ४ हजार ५५३ असे ९हजार ८९ परीक्षार्थी गैरहजर राहिले. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास दीड हजार फौजफाटा तैनात होत. … Read more