शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आली रे…! केंद्र सरकारने खरीपासाठी हमीभाव जाहीर केला; सोयाबीन, तूर, कापूस कोणत्या पिकाला किती हमीभाव? वाचा….

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून येत्या खरीप हंगामासाठी म्हणजेच खरीप हंगाम 2023-24 साठी हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. खरंतर हमीभाव याआधी मे महिन्यातच जाहीर केले जात होते. मात्र गेल्या एक ते दोन वर्षांपासून हमीभाव उशिराने जाहीर होत आहेत. यंदा देखील हमीभाव जाहीर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ सात ठिकाणी शेतीमालाची हमीभावाने खरेदी ! 7 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन ; मका, बाजरीला मिळतोय ‘इतका’ हमीभाव

ahmednagar news

Ahmednagar News : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहुन अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. यामध्ये शेतीमालाची हमीभावाने खरेदी करण्याची देखील योजना आहे. शासनाकडून शेतकऱ्यांचा शेतीमाल एका ठराविक किमतीत खरेदी केला जातो जेणेकरून खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लुटमार होऊ नये. दरम्यान शासनाने मका आणि … Read more

Central Government : दिवाळीपूर्वी केंद्राने दिल शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट ! घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Central Government : केंद्र सरकारने (central government) रब्बी पिकांसाठी (Rabi crops) एमएसपी (MSP) वाढवण्याची घोषणा केली आहे. मसूर पिकाच्या सर्वाधिक एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे पण वाचा :- Jan Dhan Account: 50 कोटी जन धन योजना खातेधारकांसाठी खुशखबर !  केंद्र सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा ही सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट … Read more

MSP increased: मोदी सरकारने देशातील करोडो शेतकऱ्यांना दिली मोठी भेट, 17 पिकांचा MSP वाढला…जाणून घ्या संपूर्ण माहिती?

MSP increased :मोदी सरकार (Modi Government) ने देशातील करोडो शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. 17 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती (Minimum base price) मध्ये वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने बुधवारी हा निर्णय घेतला. तीळाच्या दरात 523 रुपयांनी वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या 8 वर्षांत बियाणांच्या … Read more

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे या पिकाचा शेतकऱ्यांना होईल फायदा

Russia Ukraine War: The war between Russia and Ukraine will benefit farmers

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक वस्तूंच्या आयात-निर्यातीला (Import-Export ) अडचणींचा सामना करावा लागत आहे. रशिया म्हणजे गव्हाचे कोठार,परंतु अनेक देशांनी रशियाच्या गव्हावर बंदी घातली असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमती(Wheat price) झपाट्याने वाढत आहेत. या चढत्या भावाचा फायदा (Profit)शेतकऱ्यांना(Farmer) होऊ शकतो असे अनेक जाणकारांचे मत आहे. निर्यातीच्या उद्देशाने व्यापारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात … Read more