पुणे-मुंबई प्रवास होणार गतिमान ! देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ‘या’ दिवशी होणार खुला, प्रवाशांचा 90 मिनिटांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर
Mumbai News : सध्या महाराष्ट्रात दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. कोणत्याही राष्ट्राच्या, राज्याच्या विकासात तेथील रस्ते मार्ग मोलाची भूमिका निभावत असतात. याच पार्श्वभूमीवर राज्यात सध्या शासन, प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्ते विकासाची प्रकल्पे पूर्ण केली जात आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देखील असाच एक बहुउद्देशीय प्रकल्प असून या … Read more