“महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम करत आहेत”; सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) सरकार विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाचे राजकारण सध्या सुरु आहे. एकेमकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच सामनातून (Samana) भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, श्री. देवेंद्र फडणवीस हे काल शिर्डीत साईचरणी गेले व म्हणाले, राजकारण गेले चुलीत, … Read more