“बिनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे वारंवार महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आणि मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) आरोप करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध किरीट सोमय्या असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला … Read more

“राणा यांना पाणी दिलं नाही… या प्रकरणाच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही”

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) कौर यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या वक्तव्यानंतर आणि शिवसैनिकांनी (Shiv Sainik) निदर्शने केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर बऱ्याच तक्रारी नवनीत राणा यांनी केल्या आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही नवनीत राणा यांचा छळ होत … Read more

राणा बाई हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त भाजप ‘नाच्या’ पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो..

मुंबई : हनुमान चालिसावरुन सुरु असलेल्या वादात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यावरून दैनिक सामानाच्या (Dainik Samna) अग्रलेखातून भाजप (Bjp) पक्ष व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर टीका करण्यात आली आहे. संसदेत (Parliament) श्रीरामाच्या नावे शपथ घेणाऱ्यांना नवनीत राणा यांनी विरोध केला. त्याच बाई आज हनुमान चालिसा वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त … Read more

किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे संजय राऊतांकडून समर्थन; म्हणाले..

मुंबई : शिवसेना विरुद्ध भाजप (Shiv sena vs BJP) असा संघर्ष मुंबईत (Mumbai) पेटला आहे. शुक्रवारी रात्री मोहित कंबोज (Mohit Kamboj) तर शनिवारी रात्री किरीट सोमय्या (Kirit Somaiya attack) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आहे. या घटनेत सोमय्या पुन्हा जखमी झाले आहेत. त्यांच्या गाडीवर दगडफेक कऱण्यात आली असून जखमी सोमय्यांच्या हनुवटीला मार लागला आहे. त्यामुळे रक्तबंबाळ … Read more

Navneet Rana : राणा दाम्पत्याविरोधात खार पोलीस स्थानकात दुसरा गुन्हा दाखल

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करणार असा निर्धार केला होता, मात्र आता राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई (Mumbai) दौऱ्यामुळे माघार घेतली आहे. काल राणा यांच्या घरी पोलीस (Police) आल्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा (High Voltage Drama) झाला … Read more

तर.. मी स्वत: राणांच्या घरी जाऊन त्यांना बाहेर काढणार, बघू कोण मर्द येतोय

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करणार असा निर्धार केला होता, मात्र आता राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्यामुळे माघार घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या राणा यांच्या घरी पोलीस (Police) आल्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा (High Voltage … Read more

शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या नादाला लागण्याआधी गोवऱ्या रचून यावं; संजय राऊतांचा नवनीत राणांवर घणाघात

मुंबई : हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले असून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ (Matoshri) बंगल्याबाहेर चालिसा पठण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचनावरून माघार घेतली आहे. यावरून बोलताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा … Read more

तेव्हा याच नवनीत राणा आमच्यावर हसत होत्या, तृप्ती देसाईंनी साधला निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics  :- ‘महिलांना प्रार्थनेचा समान हक्क मिळावा यासाठी जेव्हा आम्ही शनिशिंगणापूर, हाजी अली दर्गा, त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करीत होतो, तेव्हा खासदार नवनीत राणा कुठे होत्या?’ असा सवाल भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्यावेळी महिलांच्या हक्कासाठीच्या आंदोलनांना पाठिंबा देणे तर दूरच हेच राणा दाम्पत्य आमच्यावर हसत … Read more

मोठी बातमी ! राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा, मात्र…

मुंबई : हनुमान चालिसावरून राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे, कारण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) बंगल्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असून कोणाच्याही दबावाला न घाबरता … Read more

“सल्ले ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला आलेलं नाही, मरायला आणि मारायला तयार आहे”

नागपूर : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे (Shivsena) फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याच्या पाठीमागे असलेल्या भाजपला चांगलाच इशाराच दिला आहे. ते म्हणाले, … Read more

“मोहित कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारं होती”

मुंबई : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक (Shiv Sainik) काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिक पहारा देऊन बसले आहेत. मात्र रात्री मातोश्रीबाहेर वेगळाच प्रकार घडला आहे. भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे मातोश्रीबाहेरून जात असताना काही शिवसैनिकांनी त्यांच्या … Read more

हनुमान माझ्या पाठिशी..मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार. चालिसा वाचणार; नवनीत राणा

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाढव्यादिवशी केलेल्या भाषणानंतर मशिदीवरील भोंगे काढण्यावरून राज्यातील राजकारणात तीव्र वाद निर्माण होत आहेत, तसेच हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa) सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी हनुमान चालीसावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे, नुकतेच नवनीत राणा व आमदार रवी राणा … Read more

मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला, तो विसर जागृत करण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू; रवी राणा

अमरावती : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना हनुमान चालीसा वाचण्याचा सल्ला देत त्यांच्यावर टीका केली आहे. राणा म्हणाले, हनुमानाच्या मंदिरात भोंगा लावणार आहोत. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचन करत असताना भोंगा नसलेल्या मंदिरांसाठी भोंग्यांचं वाटपसुद्धा करणार आहोत. राममंदिरात सुंदरकांड झालं पाहिजे. यासाठी राम मंदिरातसुद्धा आम्ही … Read more