Realme 9i 5G स्मार्टफोन भारतात 18 ऑगस्ट रोजी लॉन्च होईल. लॉन्च होण्याआधी, कंपनीने या स्मार्टफोनला समर्पित एक मायक्रोसाइट लाइव्ह केली…