अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास पोलिसांकडून अटक
अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- शहरात सारसनगर चिपाडे मळा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा वैभव विजय औटी, वय २६ रा. नेवासा, ता. नेवासा हल्ली रा. भोसले आखाडा, नगर याने विनयभंग केला आहे. सदर अल्पवयीन विद्यार्थिनीस माझ्याबरोबर लग्न कर, आपण संबंध ठेवू, असे म्हणून वेळोवेळी पाठलाग करुन त्रास दिला. विद्यार्थिनीने लग्नास नकार … Read more