महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! ‘ह्या’ 2900 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस, कुठून कुठपर्यंत धावणार? पहा..
Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने राज्यातील तिरुपती बालाजी येथील भाविकांसाठी नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 2900 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर धावणार असून या गाडीला राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलाय. … Read more