‘या’ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत ! राज्य सरकारच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत

Onion News

Onion News : गेल्या काही वर्षांपासून देशातील शेतकरी विविध संकटांनी भरडला जातोय. नैसर्गिक संकटांमुळे त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. समजा शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन मिळवले तर त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही. यामुळे त्यांची दुहेरी कोंडी होत आहे. परिणामी अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर हा सतत वाढत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, राज्यातील ‘या’ बाजारात कांदा बाजारभावात तब्बल एक हजार रुपयांची घसरण!

Onion News

Onion News : सध्या दीपोत्सवाचा सण मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र याच दीपोत्सवाच्या अर्थातच दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याचे दर कमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा बाजार भावात मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे. … Read more

निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

Onion News

Onion News : केंद्र सरकारने निर्यात बंदी कायम ठेवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो कोटीचे नुकसान होत आहे. असे मत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी व्यक्त केले. त्यांनी पुढे म्हट्‌ले आहे की, केंद्र सरकार फक्त ग्राहकांचा विचार करीत आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने आधिसूचना काढत ३१ मार्च २०२४ पर्यंत असलेली कांदा निर्यात बंदी पुढील … Read more

मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा..!! बाजारभावाच्या आशेवर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गावरान कांद्याची लागवड

Onion News

Onion News : कांदा उत्पदकांचे मागील काही दिवसांपासून काय हाल सुरु आहेत हे सर्वश्रुत आहेत. अगदी साधा खर्चही निघेना, बाजारात कांदा आणला तर पदर भाडे भरावे लागले अशी स्थिती झाली होती. निर्यातबंदीनंतर तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह मजूरही कोलमडून पडले होते. परंतु असे असले तरी शेतकरी हा शेतकरीच असतो. कसलाही विचार न करता भविष्यात बाजार भेटेल … Read more

कांदा निर्यातीबाबत शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्र सरकारकडे मांडा

Onion News

Onion News : राज्यात दुष्काळी स्थिती आहे. कांद्याचे गारपीट, अवकाळी पावसाने नुकसान झालेय, त्यात मागील काळात दर मिळाला नाही. आता कुठे दर मिळू लागला तर केंद्राने चुकीच्या अहवालानुसार कांदा निर्यात बंदी केली आहे. त्याचा फटका शेतकरी, व्यापाऱ्यांना बसतोय. तुम्ही कांदा निर्यातबंदीबाबत केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या वतीने व्यथा मांडा आणि निर्यातबंदी मागे घ्यायला लावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी … Read more

श्रीगोंदा बाजार समितीत कांदा खरेदी पुन्हा सुरू ! २००० रुपये बाजारभाव काढत केले रोख पेमेंट

Onion News

Onion News : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दीड वर्षापासून बंद झालेल्या कांदा खरेदीची सोमवार (दि.२५) रोजी सुरुवात होऊन पहिल्याच दिवशी २७०० गोण्या गुलाबी कांद्याची विक्रमी आवक झाली. या वेळी १८०० ते २००० रुपये बाजार देऊन शेतकऱ्यांना रोख पेमेंट केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे तसेच संचालक अजित जामदार यांनी दिली. केंद्र सरकारने … Read more

कांदा निर्यातबंदी शेतकऱ्यांच्या मुळावर ! कांद्याच्या दरात झाली इतकी मोठी घसरण

केंद्र सरकारने कांदा नियांत बंदी लागू केली असून यामुळे कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. निर्यातबंदी करण्यापूर्वी गावरान कांदा ३९०० ते ४६५० तर लाल कांदा ३७०० ते ४४०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर तब्बल २००० ते २५०० रुपयांनी घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. निर्सगाच्या … Read more

तीन हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदीला सुरुवात ! बफर स्टॉकची मर्यादा वाढवली

Onion News

Onion News : कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने व्यापाऱ्यांनी असहकार पुकारत लिलावात भाग न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ अर्थात ‘एनसीसीएफ’ने तातडीने तीन हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील १२ केंद्रांवर लाल कांद्याची खरेदी होत आहे, तर भारतीय राष्ट्रीय … Read more

कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संकटात ! लिलाव पाडले बंद

Onion Price

Onion News : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याचे भाव गडगडले, संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले.केंद्र सरकारने शुक्रवारी कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. रविवारी पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव होते, ४० ते ४५ रुपये भाव असलेला कांदा रविवारी २२ ते २८ रुपयांपर्यंत गडगडला, यामुळे शेतकरी मोठ्या … Read more

बुरशी रोगामुळे कांदा पीक धोक्यात ! कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Onion News

Onion News : विचित्र हवामान, अवकाळी पाऊस, यामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाण वाढले आहे. रोप व लागवड झालेला कांदा अज्ञात रोगाने अचानक पिवळा पडून कांदा रोपाला गोलाकार आळेपिळे पडले आहेत. पीक धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, चितळी, पाडळी, आदिनाथनगर तसेच इतर गावांत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात … Read more

कांदा निर्यातबंदीवर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी खा. शरद पवार मैदानात

Onion News

Onion News : कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेत ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुक्रवार, ८ डिसेंबरपासून कांदा लिलाव बंद आहेत. केंद्राच्या या निर्णयाविरोधात राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली आहेत. अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार … Read more

कांदा दरात प्रचंड घसरण ! काढलेला कांदा वाफ्यातच, शेतकऱ्यांची वाढली चिंता

Onion News

Onion News : यंदा पावसाचा लहरीपणा व वातावरणातील विषमता ही शेतीला चांगलीच मारक ठरली. सुरवातीला ओढ दिल्याने खरीप पिके वाया गेली. त्यातनंतर हिमतीने पेरलेली पिके अवकाळीने हिरावून घेतली. त्यामुळे शेतकरी चांगलाच हतबल झाला. यात त्याला कांद्यामधून आशेचा किरण दिसला. कांदा ४० रुपये किलो पेक्षा जास्त गेला. शेतकरी कांदा काढणीची लगबग करू लागला. जुना कांदा मार्केटमध्ये … Read more

शासनाने निर्णय मागे घेतला नाही, तर कांदा लिलाव बंद पाडू !

Onion News

Onion News : केंद्र शासनाने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी देवीभोयरे फाट्यावर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार निर्णय घेतला आहे. स्थानिक बाजार पेठेमधील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा निर्यात बंदीचे हत्यार उपसले आहे. आता ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात … Read more

कांद्याच्या दरात मोठी घसरण ! कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प,कांदा निर्यातबंदीचे दुसऱ्या दिवशीही पडसाद

Onion News

Onion News : कांदा निर्यात बंद करण्याच्या निर्णयाचे पडसाद जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही उमटले. पिंपळगाव बसवंत, विंचूर वगळता जिल्ह्यातील अन्य सर्व ठिकाणचे कांदा लिलाव शनिवारी बंदच होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. पिंपळगाव आणि विंचूर येथे लिलाव सुरू असले तरी दरात मात्र प्रतिक्विटल १५०० ते २००० रुपयांची घसरण झाली. निर्यातबंदीच्या विरोधात शेतकरी संघटनांसह राजकीय … Read more

कांदा पिकाला बसला गारपीट, अवकाळी पाऊस, धुके तसेच ढगाळ वातावरणाचा फटका

Onion News

Onion News : गारपीट, अवकाळी पाऊस, धुके तसेच ढगाळ वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसला आहे, धुके व पाऊस, यापासून कांदा रोपे वाचविण्यासाठी मोठ्या फवारण्या कराव्या लागत असल्याने कांदा उत्पादकांचा खर्च वाढत आहे. धुक्यामुळे कांदा पीक धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक हतबल झाले आहेत. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. मात्र, मध्यंतरी झालेला … Read more

शेतकऱ्यांचा संताप ! कांद्याचे भाव २७०० रुपयांनी कोसळले, निर्यातबंदीचा फटका

Onion News

Onion News : शेतकऱ्यांच्या समस्या मिटण्याचे नाव घेत नाही. अस्मानी सुलतानी संकटाची मालिका झेलत शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतो परंतु उभे राहणाऱ्या शेतकऱ्याच्या नशिबी मात्र वानवाच येते. आता पुन्हा एकदा सरकारी निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. निर्यातबंदी मुळे कांद्याचे भाव अक्षरशः २७०० रुपयांनी कोसळले आहेत. कांदा उत्पादकांना फटका कांद्याचे भाव चांगलेच वाढले. कांदा अगदी ४० … Read more

आता दलाल नाही तर शेतकरीच ठरवणार कांद्याचे भाव ! सरकारच्या परवानगीशिवाय कुठेही पाठवू शकतील माल

Onion News

Onion News : कांद्याचे बाजारभाव ही एक मोठी समस्या आपल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांसमोर आहे. कांदा हे नगदी पीक आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून कवडीमोलाने त्याची विक्री सुरु आहे. त्यात जर भाव वाढले तर दलाल लिलाव पाडतात तर कधी सरकार निर्यात शुल्क वाढवून भाव नियंत्रणात आणते. त्यामुळे कष्टाने उत्पादित केलेला कांदा कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कांदा जाणार दुबईला !

Onion News

Onion News : जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी अनेक उपाययोजना अंमलात आणल्याने येथील बाजार समितीतून शेतकऱ्यांचा कांदा आता दुबईच्या बाजारात जाणार आहे. यासाठी कार्ले यांनी बीड जिल्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील कांदा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून तशी सोय केली असून, कंटेनरमधून ३० टन कांदा दुबईकडे जाणार आहे. या कांदा निर्यातीतून शेतकऱ्यांच्या कांद्याला … Read more