कांद्याचे भाव चांगलेच वाढले ! कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक…
Onion News : संगमनेरात कांद्याचे भाव चांगले वाढले आहे. शहरातील भाजी बाजारामध्ये कांदा पन्नास ते साठ रुपये किलोने विक्री केला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल मंगळवारी कांद्याला प्रति किंटलला तब्बल ४ हजार ८११ रुपयांचा भाव मिळाला. शहरातील भाजीपाला बाजारामध्ये गेल्या दहा दिवसांपासून कांद्याचा भाव वाढला आहे. कांद्याची विक्री तब्बल पन्नास ते साठ रुपये … Read more