जुनी पेन्शन मागणीसाठीच्या संपात शिक्षक संघटनांही सहभागी होणार ! 10वी,12वी चे पेपर तपासणीच काय? तोडगा निघणार?
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना अर्थातच ओल्ड पेन्शन स्कीम, ओ पी एस शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करा ही मागणी गेल्या 17 वर्षांपासून केली जात आहे. यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वारंवार आंदोलने निदर्शने करण्यात आली आहेत. मात्र राज्य शासन यावर समाधान काढण्यात अयशस्वी ठरले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकडून 14 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून … Read more