Atmarao Sonawane : महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत माणूस आहे शेतमजूर, लाखोंची देणगी, विद्यार्थ्यांना जेवण आणि बरच काही..
Atmarao Sonawane : मनाचा मोठीपणा असला की माणूस एक नंबर अस आपल्याकडे म्हटले जाते. आता महाराष्ट्रातल्या सर्वात श्रीमंत माणूस हा मनुष्य शेतमजूर आहे. पत्नीसह इतरांच्या शेतात काम करून वर्षभर पैसे जमा करतात. त्या पैशातून त्यांनी गावातल्या सरकारी शाळेला एक लाख रुपये देणगी दिली आहे. यामुळे त्यांची चर्चा सुरू असते. त्याच्या आधीच्या वर्षी 35 हजाराची विद्युत … Read more