पंजाबरावांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात राहणार अवकाळी?, पहा….
Panjabrao Dakh : राज्यात या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हवामानात मोठा बदल झाला आहे. जवळपास चार मार्चपासून राज्यात गारपीट अन अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. धुळे जिल्ह्यातील काही भागात, नाशिक जिल्ह्यातील काही भागात, अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर … Read more