Panjabrao Dakh News

पड रे पाण्या, पड रे पाण्या ! पावसाचा जोर पुन्हा ओसरला, पण पंजाबरावांच्या नवीन अंदाजाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत, डख म्हणतात….

Panjabrao Dakh Havaman Andaj : मान्सूनचा आस असणारा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी झाला…

6 months ago

पंजाबरावांचा जुलै महिन्यातील पहिला अंदाज ! ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर वाढणार, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस ?

Panjabrao Dakh Havaman Andaj : नुकताच जून महिना संपला असून जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. जुलै हा मान्सूनचा दुसरा महिना.…

7 months ago

जुलै महिन्यात कसा राहणार पाऊस ? ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj : जून महिन्याचा सेंड ऑफ झाला आहे. आज पासून जुलैला सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या दुसऱ्या महिन्याला…

7 months ago

पंजाबराव डख : जुलै महिन्याच्या ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार !

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर…

7 months ago

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता !

Panjabrao Dakh Havaman Andaj : मोसमी पावसाचा मध्यंतरी दहा दिवसाचा खंड पाहायला मिळाला. महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा खंड पडला…

7 months ago

पंजाबराव डख म्हणतात महाराष्ट्रासाठी पुढील चार-पाच दिवस ठरणार महत्त्वाचे, राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ! कुठे पडणार जोराचा पाऊस ?

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात 12 ते 20 जून दरम्यान पावसाचा मोठा खंड पाहायला मिळाला. राज्यात तब्बल आठ-दहा दिवस…

7 months ago

जूनच्या शेवटच्या आठवड्यात कसं असणार महाराष्ट्रातील हवामान ? पंजाबराव डख काय म्हणतात ? वाचा सविस्तर

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. ही अपडेट आहे मोसमी पावसा संदर्भात. भारतीय…

7 months ago

पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज! जून महिन्याच्या या कालावधीत राज्याच्या या भागात होईल मुसळधार पाऊस, वाचा यामध्ये आहे का तुमचा जिल्हा?

मान्सूनचे आगमन आणि मान्सूनचा प्रवास हा वेगात होत असल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने बदल होताना दिसून येत…

7 months ago

पंजाबराव डख म्हणतात उद्यापासून ‘इतके’ दिवस महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग ! राज्यात Monsoon कधी ? डख यांचा अंदाज वाचा

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने…

8 months ago

कसं राहणार जून महिन्याचं हवामान ? महाराष्ट्रात कधी सुरु होणार Mansoon चा पाऊस ? पंजाब रावांनी सारच सांगितलं

Panjabrao Dakh News : येत्या तीन-चार दिवसात जून महिन्याला सुरुवात होणार आहे. म्हणजेच पावसाळा सुरू होणार आहे. मान्सूनचे आगमन अजून…

8 months ago

चक्रीवादळामुळे मान्सून रेंगाळणार…! आता ‘या’ दिवशी महाराष्ट्रात Monsoon सक्रिय होणार, पंजाबरावांचे मोठे भाकीत काय ?

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दिवसाच्या कमाल तापमानात मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून…

8 months ago

पंजाबराव डख यांचा मान्सूनबाबतचा नवीन अंदाज ! ‘या’ दिवशी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार; जुनच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पूर्वमोसमी पाऊस

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची अगदी…

8 months ago

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : 19 ते 24 मे कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कुठं-कुठं पडणार वादळी पाऊस ?

Panjabrao Dakh News : आज मान्सूनचे अंदमानात आगमन होणार असा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे. दुसरीकडे राज्यात गेल्या 11…

8 months ago

पंजाबराव म्हणतात अवकाळीचा मुक्काम लांबला; पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावसहित ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता !

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरे तर सध्या स्थितीला अनेक भागातील शेतकरी बांधव आगामी खरीप…

8 months ago

महाराष्ट्रात आजपासून वादळी पावसाचा कहर सुरु होणार ! पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज, कुठं-कुठं पूर्वमोसमी पाऊस पडणार ? वाचा….

Panjabrao Dakh Havaman Andaj : नुकत्याच काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी मान्सून संदर्भातील आपला पहिला अंदाज जारी…

8 months ago

कडक उन्हाळ्यात पावसाळ्यासारखा पाऊस ! राज्यातील ‘या’ भागांमध्ये उद्यापासून धो-धो पावसाला सुरुवात, पंजाबरावांचा नवीन अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी…

8 months ago

ये रे ये रे पावसा…! महाराष्ट्रात Mansoon 2024 चा पहिला पाऊस कोणत्या तारखेला पडणार ? पंजाबरावांनी मान्सूनच वेळापत्रकच दिल

Panjabrao Dakh Mansoon 2024 : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकरी बांधव मानसूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मान्सूनचे आगमन केव्हा होणार…

8 months ago

पंजाबरावांचा मे महिन्याचा हवामान अंदाज आला, कसं राहणार पहिल्या आठवड्याचे हवामान ? अवकाळी पाऊस बरसणार का ?

Panjabrao Dakh Havaman Andaj : एप्रिल महिना आता संपण्यावर आला आहे. येत्या तीन दिवसात एप्रिल महिना संपेल. मात्र एप्रिल महिन्याचा…

9 months ago