Monsoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला..! आज ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरणार, वाचा सविस्तर
Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उसंत घेतली आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत. मात्र आता राज्यात मौसमी पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होत असून पुढील तीन दिवस भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, तुरळक ठिकाणी अधूनमधून बरसणाऱ्या सऱ्या आता तीव्र … Read more