त्या प्राथमिक शिक्षकांचे निलंबन करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-इसळक (ता. नगर) येथील जि.प. प्राथमिक शाळेवर नगर पंचायत समितीने पदस्थापना देऊन इतर ठिकाणी निलंबनाची कारवाई झालेल्या शिक्षक धोंडीबा जबाजी शेटे यांना नियुक्ती दिली आहे.   मात्र सदर शिक्षक मनमानी पध्दतीने वागून, शालेय प्रशासनास त्रास देत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याचा आरोप करीत सदर शिक्षकास तात्काळ निलंबित करुन कायमस्वरुपी … Read more

रेखा भाऊसाहेब जरे हत्या प्रकरण: ‘पत्रकार बाळ बोठेने कोर्टात स्वतः हजर राहावे’

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडणार होते. मात्र, आता या अर्जावर येत्या सोमवारी (१४ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. सरकारी वकील अॅड. सतीश पाटील … Read more

दिंडीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी असे काही केले

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-अद्याप ही कोरोनाचे संकट टाळलेले नाही त्यामुळे सरकारने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घातली आहे. मात्र यामुळे अनेक परंपरा खंडित होत आहेत. त्या टाळण्यासाठी नागरिक विविध प्रकारचे उपाय शोधून काढत असुन सरकारच्या नियमांचे पालन करत परंपरा कायम ठेवत आहेत. श्रीक्षेत्र भाळवणी ते श्रीक्षेत्र आळंदी या दिंडीचे दरवर्षी आळंदी येथे … Read more

रेखा जरे यांच्या घरात सापडलेल्या ‘हा’गोष्टीने बाळ बोठेच्या अडचणी वाढल्या !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या मुलाने आमच्या कुटुंबाला पत्रकार बाळ बोठेपासून धोका असल्याचं म्हणत पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. जरे यांच्या घरात बोठे विरुद्ध लिहिलेले पत्र पोलिसांच्या हाती लागल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. त्यामुळे बोठे याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या … Read more

पारनेर तालुक्याची आत्मनिर्भर श्रद्धा : स्वत:चे शिक्षण सुरू ठेवत 60 म्हशींचा सांभाळ करत कुटुंबाला हातभार !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-  निघोज येथील श्री. मुलीकादेवी हाविद्यालयातील तृतीय वर्षातील कु. श्रद्धा सत्यवान ढवण या विद्यार्थिनीने स्वत:चे शिक्षण सुरू ठेवत 60 म्हशींचा सांभाळ करून ती कुटुंबाला हातभार लावत आहे. केंद्रशासन, राज्यशासन, पुणे विद्यापीठ व आत्मनिर्भर भारत या योजनेने श्रद्धाच्या कामगिरीची दखल घेतली. याबद्दल महाविद्यालयात श्रद्धाच्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या … Read more

…अशी झाली रेखा जरे पाटील यांची हत्या, वाचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- दि. ३० रोजी डॉक्टरांची अपॉईंटमेट मिळाल्याने सकाळी सिंधूबाई, रेखा जरे, त्यांचा मुलगा कुणाल तसेच विजयमाला रमेश माने हे रेखा जरे यांची सॅन्ट्रो कंपनीची गाडी (क्र. एम एच १२ ई जी ९१४६) ने सकाळी सव्वासात वाजता पुण्याला जाण्यासाठी नगर येथून निघाले. पुण्यात पोहचल्यानंतर विजयमाला माने यांना येरवडा परिसरात सकाळी … Read more

आराध्या जासूद ओलंपियाड आंतरराष्ट्रीय परीक्षेत गणित विषयात प्रथम

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथील आराध्या जासूद हिने नुकत्याच झालेल्या सायन्स ओलंपियाड फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय परीक्षेत गणित विषयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आराध्या बदलापूर येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकत आहे. त्याचे वडिल अतिश जासूद हे सध्या मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. तीला गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर … Read more

कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी विधिमंडळात लक्षवेधी मांडा या सभापतीने केली आ. लंके यांच्याकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-भारत सरकारने कांदा हा जिवनावश्यक वस्तु मधुन वगळलेला आहे. त्यामुळे कांदा या पिकावर कुठल्याही प्रकारचे निबंध लादणे अन्यायकारक आहे. त्यामुळेकांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी विधिमंडळात लक्षवेधी मांडा.अशी मागणी पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन मा.आ.निलेश लंके यांना बाजार समितीचे … Read more

काय सांगता! आ.लंके यांच्या मतदारसंघात चक्क परदेशी नागरिकांचा मतदार यादीत समावेश

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :- दररोज काहीतरी आपल्या आजूबाजूला काहीतरी नवीन घडामोडी घडत असतात. मात्र राष्ट्रवादीच्या आमदाराच्याच मतदारसंघात चक्क परदेशी नागरिकांची येथील स्थानिक मतदार यादीत नावे समावेश करण्यात आल्याचा प्रकार घडला असून,यामळे मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील सुपा येथे म्यानमार येथील तब्बल ९२ परदेशी नागरिकांना मतदानाचा हक्क मिळाला … Read more

दुचाकी व चारचाकीच्या अपघातात एक जण ठार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे, यामुळे दरदिवशी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. यातच पुन्हा एकदा अशाच एका अपघातात एक जण ठार झाला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा टोलनाक्याजवळ मोटारसायकल व चारचाकी वाहनाची धडक होऊन मोटारसायकल चालक ठार झाला आहे. तर धडक … Read more

शेतकऱ्यांसाठी अण्णाही करणार एक दिवसाचे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-  केन्द्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीसह देशभरात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू असुन उद्या 8 डिसेबंर रोजी भारतबंदचे आवाहन केले आहे याबाबत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या 8 डिसेंबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे . शेतकरी आंदोलत आणि भारत बंदला … Read more

मादी बिबट्याचे अनेक जणांना दर्शन झाल्याने दहशत

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन पिल्लांसह मादी बिबट्याचे अनेक जणांना दर्शन झाल्याने दहशत पसरली आहे. चार दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खंडेश्वर वाडीत बिबट्याचे दर्शन झाले. दोन दिवसांपूर्वी सकाळी कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या काही महिलांच्या निदर्शनास पिल्ले व मादी आली. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संजय … Read more

‘त्या’ दिवशी नेमकं काय घडले ? रेखा जरे यांच्या सोबत असलेल्या महिलेने सांगितल…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-सोमवारी (दि. 30) रात्री पावणेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात सामाजिक कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे. त्यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने त्यांच्या सोबत होत्या. त्यांचा जबाब बाकी असल्याचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत … Read more

सावधान:या भागात दोन पिल्लांसह मादी बिबट्याचा वावर

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन पिल्लांसह मादी बिबट्याचे अनेक जणांना दर्शन झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खंडेश्वर वाडीत या बिबट्याचे दर्शन झाले होते. तर दोन दिवसांपूर्वी येथील माजी सरपंच प्रा. बबनराव भुजबळ यांच्या कापरी नदीलगद … Read more

विचित्र अपघातात एक ठार अन्य गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात अपघातांचे सत्रच सुरूच असून नुकतेच शनिवारी झालेल्या अनेक विचित्र अपघातात एका जणाला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. दरम्यान हि घटना पारनेर तालुक्यातील भाळवणी मध्ये घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेल्हा पाडळी येथील शेतकर्‍याचा उसाने भरलेला ट्रॅक्टर भाळवणीच्या दिशेने येत असताना खडीने भरलेला डंपर पाठीमागून भाळवणीकडेच येत … Read more

सराईत दुचाकीचोराकडून बारा दुचाक्या जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील पळसपूर येथील सराईत दुचाकीचोर व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांकडून पारनेर पोलिसांनी चोरीच्या बारा दुचाक्या जप्त केल्या. शुभम प्रकाश आहेर (वय २४) यांच्याकडून दुचाक्या ताब्यात घेऊन त्याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली. ३० नोव्हेंबर रोजी राजेंद्र अप्पासाहेब आहेर यांची दुचाकी (क्रमांक एमएच … Read more

पत्रकार बोठे याच्या अटकेनंतरच उलगडणार रेखा जरे यांच्या हत्याकांडमागील कारण !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना अटक केली … Read more

पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांच्या चेकचे वितरण

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून जगासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. याला रोखण्यासाठी अनेक कोरोनाचा योद्धा या लढाईत आपला सहभाग नोंदवत आहे. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. या कोरोना योध्यांच्या कुटुंबियांना शासनाने मदतीची घोषण केली होती. त्या अनुषंगाने काहींना मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळात कर्तव्यावर … Read more