सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पेन्शन योजनेत झाला पुन्हा मोठा बदल, वाचा डिटेल्स
Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजना संदर्भात. खरे तर 2004 नंतर केंद्रीय शासकीय सेवेत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली. 2004 मध्ये जुनी पेन्शन योजना रद्द करून त्या जागी नवीन पेन्शन योजना सुरू झाली. या नव्या … Read more