मोठी बातमी ! आता घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी देखील मिळणार 50 हजाराचं अनुदान ; वाचा
Maharashtra Breaking : देशातील गरीब जनतेला हक्काचे घर मिळावे या अनुषंगाने देशात घरकुल योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रात देखील घरकुल योजना कार्यान्वित आहे. ज्या नागरिकांकडे घर नाही तसेच कच्चे घर आहे अशा नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे. केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, … Read more