PM Kisan Mandhan Yojana: मोदी सरकार देत आहे शेतकऱ्यांना 3 हजार रुपये; तुम्हीही घ्या लाभ, जाणून घ्या डिटेल्स
PM Kisan Mandhan Yojana: तरुण, विद्यार्थी, विधवा, वृद्ध आणि इतरांसाठी सरकारकडून (government) अनेक प्रकारच्या फायद्याच्या आणि कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांचा उद्देश गरजू लोकांपर्यंत पोहोचणे हा आहे. तसेच देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनाही राबवत आहे. … Read more