Central Government : नवीन वर्षात केंद्र सरकार ‘या’ लोकांना देणार गिफ्ट ! बँक खात्यात जमा होणार ‘इतके’ हजार रुपये
Central Government : आज केंद्र सरकार लोकांच्या आर्थिक हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. देशातील करोडो नागरिक या योजनांचा फायदा घेऊन मोठा आर्थिक लाभ प्राप्त करत आहे. अशीच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना होय. या योजनेत केंद्र सरकार दर चार महिन्यांनी देशातील करोडो शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 12 हफ्ते प्राप्त … Read more