Property Documents : प्रॉपर्टीचे कागदपत्रे गहाळ झाल्यास काय करावे? काळजी करू नका; फक्त करा हे काम

Property Documents : प्रॉपर्टीची कागदपत्रे खूप महत्वाची असतात. ते नेहमी जपून ठेवले पाहिजेत. मात्र तरीही चुकून आपल्याकडून एखादी कागदपत्र हरवल्यात व सापडले नसल्यास काय करावे लागेल याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपल्याकडे असणारे संपत्तीची कागदपत्रे सुरक्षित राहण्यासाठी काही व्यक्ती बँक लॉकरचाही वापर करत असतात. संपत्तीची कागदपत्रे ही महत्त्वाची असतात. त्याशिवाय आपण आपल्याकडे असणारी संपत्ती … Read more

Ajab Gajab News : २३ लाखांना खरेदी केला काळा घोडा, मात्र घोडा घरी घेऊन आल्यावर उडाले होश; वाचा धक्कादायक प्रकार

Ajab Gajab News : अलीकडच्या युगात कोण कोणाची कश्या प्रकारे फसवणूक (Cheating) करेल याचा नेम नाही, पैश्यासाठी अनेक जण समोरील व्यक्तीला खोटे बोलून गंडा घालतात, असाच एक प्रकार घडला आहे. पंजाबमधून (Punjab) असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे, ज्याला ऐकून तुमच्याही होशाचे धक्के उडतील. पंजाबमध्ये घोडा (Horse) खरेदीत एका व्यक्तीची फसवणूक झाली आहे. ही … Read more

नाहीतर.. पोलिस स्टेशनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करू; प्रवीण दरेकरांचा इशारा

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी भाजपच्या (Bjp) पोलखोल कँम्पेन (bjp pol khol campaign) रथावर चेंबूरमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत या घटनेतील आरोपीला आज रात्रीपर्यंत अटक झाली नाही तर उद्या भाजप (bjp) पुन्हा पोलीस स्टेशनला (Police station) घेराव घालेल. पोलिसांची भाषा … Read more

अहमदनगर शहरात फ्लॅट विक्रीत महिलेला 15 लाखाला फसविले

Fraud

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  एकाच फ्लॅटची दोघांना विक्री करत नगर शहरातील औरंगाबाद रोडवरील अभियंता कॉलनीत राहणार्‍या राणी तिम्मराज यांची 15 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक करणारा रामहरी मारुती शिरोळे (रा. गुलमोहर रोड, पोलीस चौकी मागे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामहरी शिरोळे याच्याकडून फिर्यादी यांनी फ्लॅट … Read more

‘मला न्याय द्या’ असे म्हणत त्याने पोलिस अधीक्षक कार्यालयातच …!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  पारनेर तालुक्यातील रहिवाशी व सध्या पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात नेमाणुकीस असलेल्या एकाएका पोलिस कर्मचाऱ्याने ‘मला न्याय द्या’असे म्हणत पोलिस अधीक्षक कार्यालयातच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्नकेल्याची घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भिंगार … Read more

अखेर अट्टल दरोडेखोरांची ‘ती’ टोळी जेरबंद ! तब्बल १५ तालुक्यातील पोलिस होते त्यांच्या मागावर

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-   जामखेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, पुणे जिल्ह्यातील लोणंद, सासवड, वडगाव निंबाळकर, तसेच शिर्डी, बीड जिल्ह्यातील नेकनूर, अंबाजोगाई, आष्टी, शिवाजीनगर , शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्यांमध्ये चोरी घरफोडी, दरोडा, खून अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल असलेली अट्टल दरोडेखोरांची टोळी शिंगणापूर पोलिसांनी कांगोणी शिवारातून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more