राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा तनपुरे आमदार होतील ? ‘या’ कारणामुळे तनपुरे यांच्या विजयाची शक्यता बळावली

Rahuri Vidhansabha Nivdnuk 2024

Rahuri Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. येत्या काही दिवसांनी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र अजून या दोन्ही गटांचे जागावाटप फायनल झालेले नाही. पण लवकरच महाविकास आघाडी आणि … Read more

माजी राज्यमंत्री म्हणाले, सरकार कोसळणारच होतं, पण चार वर्षांनी

Ahmednagar News :राज्यातील सत्तांतराबद्दल राजकीय मंडळीची वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. राहुरीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार, अशी आपल्याला शंका होतीच. पण ते चार वर्षांनंतर कोसळेल असे वाटत होते,’ असे वक्तव्य तनपुरे यांनी केले आहे.सत्तांतरानंतर तनपुरे यांनी राहुरी तालुक्यात पहिल्यांदाच कार्यकर्त्यांचा मेळावा … Read more

Maharashtra Breaking news : राज्यात कधीही वीज भारनियमन सुरू होऊ शकते…

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- मागणीच्या तुलनेत वीज उपलब्ध होत नसल्याने सध्या तीन ते चार हजार मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. मागणी अशीच वाढत राहिली तर राज्यात कधीही वीज भारनियमन सुरू करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. राज्यमंत्री तनपुरे शुक्रवारी नगरला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना … Read more

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री, तनपुरे झाले पालकमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Maharashtra Politics :- मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री राहिले आहेत. अटकेत असले तरी त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही, असा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, त्यांच्याकडील खाती आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून इतर मंत्र्यांना देण्यात आली. त्यामुळे … Read more

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आयटीच्या रडारवर

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राज्यातील राजकारणातून एक अत्यंत महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आता आयटीच्या रडारवर आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संबंधित साखर कारखान्याची लाचलुचपत विभाग चौकशी करत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. … Read more

‘त्यांना’ जनतेने डोक्यावर आपटवले तरीही त्यांचे विचार बदलत नाहीत!

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-   मतदारसंघाच्या विकास कामांसाठी भरपूर निधी आणणे व सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला वेळ कमी पडतोय. त्यामुळे विरोधकांकडे लक्ष देण्यास मला वेळच मिळत नाही. मात्र काही लोकांच्या डोक्यात नेहमी घाणेरडे व विकृत विचार येतात. त्यांना जनतेने डोक्यावर अपटवले तरी देखिल त्यांचे विचार बदलत नाहीत. अशी कडवी टीका मंत्री प्राजक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ED कडून चौकशी !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरू केली असून आज गेल्या सात तासांहून अधिक काळांहून ही ते प्रश्नांची उत्तरे देत आहेत. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता आणखी एका मंत्र्याची ईडीने … Read more