iPhone News : लॉन्च होण्यापूर्वीच iPhone 14 चे फीचर्स आणि किंमत लीक, वाचा धक्कादायक माहिती
iPhone : Apple iPhone 14 सीरिज लॉन्च (Launch) होण्यासाठी फक्त काही दिवस बाकी आहेत. पण त्याआधी फोनचे फीचर्स (Features) आणि किंमती लीक झाल्या आहेत. परंतु लीक ऍपलकडून नाही तर टिपस्टरच्या बाजूने आले आहेत. बातम्यांनुसार, आयफोन 14 सीरीजमध्ये चार मॉडेल्स असतील. iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max. या चारपैकी, आयफोन … Read more