भारताच्या या पंतप्रधानांनी एअर इंडियात केलीये पायलट म्हणून नोकरी; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-   एअर इंडियाच्या इतिहासात एक पान असेही आहे, जेव्हा देशाचे माजी पंतप्रधान तिचे कॉकपिट सांभाळायचे. पायलट होण्याचा त्यांचा छंद होता, ज्यामुळे त्यांना स्वातंत्र्य मिळाले, पण नशिबाच्या लिखाणामुळे ते राजकारणात आले. राजकारणात येण्यापूर्वी जेव्हा त्यांना पायलटची नोकरी सोडण्यास सांगण्यात आले होते, पण या पगाराशिवाय आपले घर कसे चालेल, असे त्यांच्या … Read more

भाजपा पदाधिकारी बरळला…जो कोणी नाना पटोलेची जीभ कापून आणेल त्याला…

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  भंडारा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठय़ा राजकीय वादाला तोंड फोडले आहे. ‘यातच देशभर भाजपच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. आता जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी तर नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्याला एक लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्याची घोषणा करत असल्याचं … Read more

शिर्डी येथे नाना पटोलेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजयुमो आक्रमक…

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या पंतप्रधानांवर वादग्रस्त वक्तव्यावरुन सध्या मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. ‘मी मोदीला मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे नाना पटोलेंनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना म्हंटले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी नाना पटोलेंवर तीव्र शब्दात टिका केली आहे. तर … Read more

‘या’ राज्यात कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटणार

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रक्षणासाठी लसीकरण मोहीम देशात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरणाबरबच एक नवा वाद देखील गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहे. कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात येत असल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र आता काही राज्यात लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा … Read more

देशात आजपासून देण्यात येणार कोरोनाचा बुस्टर डोस

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय, महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर आज सोमवारपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांवरील कमी प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोरोनाची तिसरी लस, … Read more

व्वा क्या बात हे…भारताने पूर्ण केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी देशात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. यातच देशाने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा काल पार केला. प्रभावी लसीकरण मोहीम देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात राबवल्याने आपण हा टप्पा गाठू शकलो. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार तर मानलेच पण त्यांना एक आवाहनही केलं … Read more

पंजाब घटनेमागे गृहमंत्री शहांचा हात ?; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- सध्या चर्चेत असणाऱ्या पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सुरक्षाबाबत त्रुटी असलेल्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना ? असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षेचे एसपीजीकडे सर्व कंट्रोल असते. १५ दिवस … Read more

बिग ब्रेकिंग : अखेर पंतप्रधान मोदींनी केली घोषणा ! ३ जानेवारी पासून…

नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नव्या संकटाचा सामना करण्यासाठी 1 लाख 40 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात 61 टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींसमोर मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक केले आणि नंतर….

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रातून बोलण्याची संधी मिळालेले अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे करोनाशी लढा देण्यात यश येत … Read more

नरेंद्र मोदी आज झाले भावूक, बोलताना अश्रू झाले अनावर…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- रोना महामारीमुळे निधन झालेल्यांविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावूक झाले. ‘विषाणूमुळे आपल्यातून अनेक प्रियजन दूर गेले आहेत. मी त्यांना श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या कुटूंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो.’ असे मोदी यांनी म्हटले आहे. देशात एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असताना रोज चार हजारांहून अधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद होत … Read more

अहमदनगरच्या करोना प्रतिबंधक कामाची खुद्द प्रधानमंत्र्यांनी घेतली दखल!

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  हिवरेबाजारने गावात आरोग्य  व स्वयंसेवकाच्या ४ टिम स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला. करोना लक्षण आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या टीमने घेऊन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले त्यामुळे रुग्णांची आता आपल्या घराचे आणि कुटुंबाचे काय होणार, शेतीभाती आणि दुध दुभत्याच्या कामाचे काय … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संवाद साधणार

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवार (२० मे) रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यापार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान या आढावा बैठकीसाठी देशातील ५६ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषबाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. यामुळे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी … Read more

मोदी म्हणतात कोरोना आपली परीक्षा घेतोय !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोना महामारीमुळे देशात सर्वत्र हाहाकार माजला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ही महामारी देशाच्या सहनशक्तीची परीक्षा पाहत असल्याची भावना व्यक्त केली. ‘देशाने कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केला. त्यानंतर आपण नव्या दमाने सुरुवातही केली. पण, या नव्या वादळाने देशाला हादरवून टाकले. ही महामारी देशाचे धैर्य व आपल्या सहनशक्तीची … Read more

आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- आपले पंतप्रधान बांग्लादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले. त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासियांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे लगावला आहे. बांग्लादेशच्या दौर्‍यावर असताना बांग्लादेश मुक्ती … Read more

इंधन दरवाढ अशी कमी करा ; नगर जिल्ह्यातील या आमदाराचा थेट पंतप्रधानांना सल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-देशात इंधनाच्या दारात सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वच महागले असून, या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरड मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकराकडे सातत्याने करण्यात येत असताना आता  राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला इंधन दर कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ‘तो’ अपमान पाहून फारच दुखी झालो

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- दिल्लीतील हिंसाचार आणि इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’मध्ये काय बोलणार याकडे जनतेचं लक्ष होतं. पंतप्रधान मोदींनी आज ‘मन की बात’मधून दिल्लीत २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. पण पंतप्रधांनी शेतकरी आंदोलनावर थेट बोलणं टाळलं आहे. नव्या वर्षातील पंतप्रधान मोदींची पहिली … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर घणाघात

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जम्मू- काश्मिरात आयुष्मान भारत योजना लाँच केली. त्यात सर्व रहिवाशांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळेल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात मोदी म्हणाले, दिल्लीत काही जण मला शिव्याशाप देत असतात, माझ्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरतात. जम्मू-काश्मिरात निवडणूक (डीडीसी) यशस्वीपणे पार पडली. हे तेच लोक आहेत, जे … Read more