Ahmednagar Politics : आमदार गडाख साहेब आरोपांऐवजी समोरासमोर चर्चा करा !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics :नेवासा : आमच्यावर चुकीचे आरोप करण्याऐवजी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा शहरातील गणपती चौकात समोरासमोर येऊन चर्चा करावी, असे आव्हान माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले. नेवासा येथील भाजप कार्यालयात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, शहराध्यक्ष मनोज पारखे, ज्ञानेश्वर पेचे, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे, … Read more

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, विखेंचा आम्हाला फायदाच…

Maharashtra News: ‘महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ज्या पक्षात जातात, तो पक्ष जिल्ह्यात कमकुवत होतो. त्यामुळे आता नगरमध्ये भाजप कमकुवत होऊन राष्ट्रवादीला फायदाच होईल,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांसाठी ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डीत राज्यस्तरीय ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे,’ अशी … Read more

सिनेचे पाणी पेटले…? एकाच धरणाचे एकाच दिवशी दोन वेळा जलपूजन….!

Ahmednagar News:आजपर्यंत पाणी मिळण्यावरून अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पाहिले आहेत. मात्र आता ओव्हरफ्लो झालेल्या धरणाच्या जलपूजनावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरण नुकतेच पावसाच्या व भोसा खिंडीद्वारे सोडलेल्या कुकडी ओव्हरफ्लोच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाले. दरम्यान धरणातील पाण्याच्या जलपूजनासाठी राष्ट्रवादी व भाजपाच्या आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजता राष्ट्रवादीचे … Read more

आमदार राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे आमदार राहित पवारांना झटका ..!

Ahmednagar News:कर्जत तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या गटाला गावातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना भाजपाचे माजीमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी झटका दिला असल्याची राजकीय चर्चा आहे. कर्जत तालुक्यातील तिन ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले असून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या गटाला गावातच पराभव स्वीकारावा लागला असून … Read more