‘हे’ आहेत देशातील सर्वात गरीब खासदार; पहा सर्वात कमी संपत्ती असलेल्या खासदारांची यादी !
MP Property News : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी आगामी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केलेली आहे. राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काही जागांवर महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये गोंधळ सुरू असल्याने अजून महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदारसंघातील मविआ आणि … Read more