पुणे-छत्रपती संभाजी नगर हरित महामार्गासंदर्भात नवीन अपडेट ! महामार्गाचे काम ‘या’ 3 टप्प्यात होणार, पण सरकारने फक्त 2 टप्प्यांना दिली मंजुरी
Pune Aurangabad Expressway : पुणे ते छत्रपती संभाजीनगर हरित महामार्ग संदर्भात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्गाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. मात्र सरकारने या महामार्गाच्या फक्त दोन टप्प्यांनाच मंजुरी दिली आहे. या महामार्गाचे काम एकूण तीन टप्प्यात होणार आहे. मात्र सरकारने … Read more