पुणे रिंग रोडसंदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी ! कुठंवर पोहचल भूसंपादनाचे काम ? जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत ‘हे’ निर्देश

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. राज्याची सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही प्रसिद्ध आहे. आता या शहराला आयटी हब अशी नवी ओळख मिळाली आहे. पण, यासोबतच आता पुणे शहर वाहतूक कोंडीसाठी देखील कुख्यात … Read more

पुणे रिंग रोडचे काम लांबणीवर पडणार ? कारण काय

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात दोन नवीन रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील राज्य रस्ते … Read more

पुण्याच्या भीषण अपघातापासून चर्चेस आलेल्या Porsche Taycan कारची किंमत किती ? किंमत पाहून डोळे होतील पांढरे

Porsche Taycan Price

Porsche Taycan Price : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थातच पुण्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. रविवारी भल्या पहाटे झालेल्या अपघातात एका पॉश कारने एक तरुण आणि तरुणीला चिरडल्याचे घटना समोर आली. एका मद्यधुंद अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याने या घटनेचे संपूर्ण देशभर पडसाद उमटत आहेत. या अपघातात अनिश अवधीया आणि अश्विनी कोस्टा यांचा दुर्देवी … Read more

पुणेकरांच्या सेवेत आणखी एक एक्सप्रेस ट्रेन ! कसा राहणार रूट, वेळापत्रक अन थांबे ?

Pune Railway News

Pune Railway News : सध्या संपूर्ण देशभर उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकजण उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने आपल्या मूळ गावी परतत आहेत. याशिवाय अनेकांनी पर्यटन स्थळांवर गर्दी केली आहे. आपल्या परिवारासमवेत, मित्रांसमवेत अनेकांनी ट्रिपचे आयोजन केले आहे. याशिवाय लग्नसराईचा सीजन असल्याने सध्या रेल्वे गाड्यांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे स्थानकावर अथांग … Read more

अहमदनगर, पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन रेल्वे गाडी, ‘या’ 12 रेल्वे स्थानकावर थांबा घेणार !

Pune Railway News

Pune Railway News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहराला आयटी हब अशी नवी ओळख देखील मिळू लागली आहे. पुणे शहरात विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले असल्याने आता शहराला आयटी हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या शहरात शिक्षण, उद्योग अन कामानिमित्त बाहेरील राज्यातील आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो … Read more

Pune News : अटल सेतू ते पुणे प्रवास होणार सुस्साट ! प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होणार

Pune News

Pune News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात लोकार्पण करण्यात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूच्या चिर्लेकडील जोडणी पुलाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे चिलें ते पुणे आणि पर्यायाने दक्षिण मुंबई ते पुणे प्रवास वेगाने होणार आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते … Read more

अहमदनगर ते पुणे प्रवास होणार सुपरफास्ट ! सुरू होणार इंटरसिटी रेल्वेसेवा ? रेल्वेचा ‘हा’ निर्णय ठरणार गेमचेंजर, प्रवाशांना मिळणार दिलासा

Ahmednagar To Pune Railway

Ahmednagar To Pune Railway : अहमदनगर आणि पुणे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. मात्र असे असले तरी अजूनही अहमदनगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे धावत नाहीये. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आता मात्र प्रवाशांची ही समस्या दूर होणार अशी शक्यता आहे. खरंतर सोलापूर विभागात … Read more

17,723 कोटी रुपये खर्च करून बांधला जाणार 172 किमीचा पुणे रिंग रोड ! पूर्व भागातील भूसंपादनाला गती, नवीन जिल्हाधिकार्‍याने दिलेत ‘हे’ आदेश

Pune Ring Road

Pune Ring Road : गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्यातनाम असलेल्या पुण्यात प्रवास करताना नागरिकांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हेच कारण आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने रिंग रोड प्रकल्प … Read more

ब्रेकिंग ! पुणे शहरातील वाहतुकीत मोठा बदल, पुणे-नगर सहित ‘या’ मुख्य मार्गांवर काही वाहनांना प्रवास करता येणार नाही, पहा….

Pune News

Pune News : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. अलीकडे या शहराला आयटीआय म्हणूनही ओळखले जाते. हे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही चिरपरिचित आहे. पण, दिवसेंदिवस शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या जटील बनत चालली आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. यामुळे अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. वाढती लोकसंख्या अन वाढती वाहनांची संख्या यामुळे … Read more

राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक पुण्यात ! 50 कोटी खर्चून ‘या’ ठिकाणी तयार झाले दुमजली बस स्थानक, 2 मार्चला होणार उद्घाटन

Pune New Bus Station

Pune New Bus Station : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये पुण्यातील अनेक विकास प्रकल्पांचा समावेश आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आणखी एका विकास प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बारामती येथे विकसित होत असलेले दोन मजली बस स्थानक आता पूर्णपणे बांधून तयार झाले आहे. यामुळे बारामती येथे … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ ठिकाणी विकसित होणार एम्स, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Pune News

Pune News : काल राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. काल अर्थातच 27 फेब्रुवारी 2024 ला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला आहे. यावेळी त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील कामगार, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी अशा विविध घटकांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. यात त्यांनी सांस्कृतिक राजधानी पुण्यासाठी देखील काही … Read more

Pune News : शनिवारपासून पुण्यातील ‘हा’ एक महत्त्वाचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी होणार बंद! अशा पद्धतीने केला जाईल वाहतुकीत बदल

Pune News

Pune News :- पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असून औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून पुणे शहराचा विकास खूप झपाट्याने झालेला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे प्रकल्पांची कामे पुण्यामध्ये सुरू आहे. तसेच अगोदरच अस्तित्वात असलेले बरेच उड्डाणपूल देखील पुण्यामध्ये आहेत. परंतु पुण्यामध्ये असलेल्या काही उड्डाणपुलाचा विचार केला तर ते सध्या धोकादायक स्थितीत आहे व त्यातीलच … Read more

Pune News : लेझर लाईटने तरुणाचा एक डोळा झाला अधू ! जाणून घ्या काय आहे लेझर बर्न ?

Pune News

Pune News : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान यंदा डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या लेझर लाईटमुळे पुण्यातील जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊन त्याला काही अंशी अंधत्व आले आहे, अशी माहिती पुण्यातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद दिली. अनिकेत (२३, रा. जनता वसाहत, … Read more

Pune News : राज्यात तब्बल साडेपाच लाख नागरिकांना डोळे आले ! पुणे टॉपवर

Pune News

Pune News : गेल्या महिनाभरात राज्यातील विविध भागांमध्ये डोळे येण्याची साथ ओसरली आहे. मात्र, आतापर्यंत संपूर्ण राज्यात तब्बल साडेपाच लाख नागरिकांचे डोळे आले असून पुणे जिल्हा राज्यात टॉपवर आहे. पुण्यात मावळ मुळशी आतापर्यंत ५२ हजार वेल्हे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याच्या साथरोग विभागाने दिली आहे. तसेच, या आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने … Read more

Pune News : म्हाडा पुणे मंडळाची सोडत ९ नोव्हेंबरला !

Pune News

Pune News : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता २० ऑक्टोबर, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार पुणे मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार … Read more

Pune News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात २७२ विहिरींचे पुनर्भरण

Pune News

Pune News : यंदा संपूर्ण जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील हवेली, बारामती आणि पुरंदर हे तीन तालुके दुष्काळाच्या छायेत आले आहेत. त्यामुळे विहीर पुनर्भरणाची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात ४ हजार २७४ विहिरी पुनर्भरणासाठी पात्र आहेत. त्यांपैकी २७२ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरात पडणाऱ्या पावसाचे … Read more

Pune News : दारू पिताना तीन मित्रांमध्ये वाद ! मित्राच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून खून

Pune News

Pune News : चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील विहिरीत शनिवारी (दि. १२) कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. दारू पिताना तीन मित्रांमध्ये वाद झाला. यात दोन जणांनी मित्राच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून हा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यातही आरोपींनी खून केल्यानंतर घरफोडीचा प्रयत्न केला. त्यावेळी रंगेहाथ पकडले. गणेश उर्फ दाद्या भगवान रोकडे ( वय … Read more

Pune News : धरणात बुडून पुण्यातील बाप-लेकीचा मृत्यू !

Pune News

Pune News : भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भाटघर धरण बॅक वॉटरला असणाऱ्या वेळवंड – पांगारी खोऱ्यातील भोर तालुक्याच्या जयतपाडमध्ये मंगळवारी (दि. १५) स्वातंत्र्यदिनी पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५) व ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (१३, रा. औंध, पुणे) या बाप-लेकीचा धरणातील पाण्यात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचे … Read more