हिंदू आहात तर मोगलांनी हिंदू मंदिरावर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा : चंद्रकांत पाटील

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते काशी मधील विश्र्वनाथ मंदिराच्या आवारातील विकासकामांचे लोकार्पण केले. या विकास कामांचा लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीन ची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यातील हडपसर येथील मांजराई देवी मंदिराच्या … Read more

MHADA Paper Leak : म्हाडा पेपर फोडण्यासाठी आरोपींनी वापरला ‘हा’ अनोखा कोडवर्ड

Mhada Lottery 2023 News

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  म्हाडाचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी २ दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. हा पेपर फोडण्यासाठी आरोपींनी अनोखी शक्कल लढवली आहे. यासाठी आरोपींनी एक कोडवर्ड तयार केल्याचे समोर आले आहे. म्हाडा पेपर फोडण्यासाठी (Paper Leak) आरोपींनी ‘घरातील वस्तू कधी मिळणार’ अशा शब्दात कोडवर्ड तयार केला होता. याप्रकरणी पुण्यामध्ये … Read more

omicron maharashtra cases : राज्यावर ओमिक्रॉनचे संकट ! आज पुन्हा रुग्णांच्या संख्येत भर, पुणे …

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा भर झाली आहे. आज पुणे आणि लातूरमधील प्रत्येकी एका रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय. पुण्यात दुबईवरुन आलेल्या महिला डॉक्टरचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. दोन रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे मुंबईत 5, पिंपरी-चिंचवडमध्ये … Read more

omicron maharashtra news : नागरिकांच्या चिंतेत आणखी ‘या’ जिल्ह्यात आढळला रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. यातच कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटनं तर कहरच केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान यातच आता ओमिक्राॅनचं सावट डोकं वर काढायला लागलं आहे. कोरोनानंतर आता ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्येही वाढ होत असलेली पहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यानंतर नागपूरमध्ये ओमिक्राॅनचा रुग्ण आढळला … Read more

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या : परीक्षांबाबत पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तरच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पुढच्या महिन्यात होणार आहेत. दि.15 जूनपासून टप्प्याटप्प्याने याबाबत नियोजन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दुसऱ्या सत्राची परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून, विद्यापीठाने 15 मे पासूनच या परीक्षांचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली … Read more

त्या अंगणवाडी सेविकेने केली कोरोनावर मात

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- तब्बल १४ दिवस आयसीयूमध्ये असलेली पुण्यातील अंगणवाडी सेविका करोनाला हरवून वेगाने बरी होत आहे. मंगळवारी या महिलेचा व्हेंटिलेटर काढण्यात आला आहे. अशा अवस्थेतून बरी होणारी संबंधित महिला देशातील पहिली रुग्ण ठरली आहे. संबंधित अंगणवाडी सेविकेने ३ मार्च रोजी पुणे ते वाशी असा कॅबने प्रवास केला होता. ६ मार्चपासून या महिलेस करोनासदृश लक्षणे … Read more

संतापजनक : चालत्या गाडीत महिलेवर बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पिंपरी चिंचवडमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आलीय. चालत्या गाडीत महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना मुलीला  फुस लावून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. नेमाराम पटेल (43 वर्ष) असं आरोपीचं नाव आहे.  … Read more

धक्कादायक : फक्त १५ हजार रुपयांसाठी मित्राला ११ व्या मजल्यावरुन ढकलून देत हत्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  फक्त १५ हजार रुपयांसाठी इंजिनियरिंगच्या मित्राला ११ व्या मजल्यावरुन ढकलून देऊन खून केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. सागर चिलवेरी असे मृत युवकाचे नाव असून त्याच्या मित्रांनीच हत्या केली.पुण्यातल्या कोंढवा भागात ही धक्कादायक घटना घडलीये. सागर चिलवेरी या तरुणाला कुल उत्सव सोसायटीच्या 11व्या मजल्यावरून ढकलून देण्यात आलं. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. … Read more

हायप्रोफाईल आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुण्यात एका हायप्रोफाईल आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी शिवाजीनगरच्या जवळ असेल्या सेंच्युरियन हॉटेलमध्ये धाड टाकून पाच मुलींची सुटका केली आहे. मॉन्टी उर्फ जगन्नाथ अर्यल हा एस्कॉर्टच्या माध्यमातून पुण्यात वेश्याव्यवसाय करवून घेतो, अशी माहिती समोर आली आहे. जगन्नाथ अर्यल याने एस्कॉर्ट नंबरवर बनावट ग्राहकाद्वारे संपर्क साधून एका परदेशी महिलेला … Read more