Maharashtra Havaman: नवीन वर्षाची सुरुवात होईल पावसाने! राज्याच्या ‘या’ भागात पडेल पाऊस
Maharashtra Havaman:- सध्या राज्यामध्ये सगळीकडे थंडीचे प्रमाण वाढले असून बऱ्याच ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली आलेला आहे. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट पसरल्यामुळे त्याचा परिणाम हा राज्यातील अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भ व त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीची लाट आहे. याबाबतीत जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर डिसेंबर … Read more