नागरिकांची गैरसोय पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘तो’ रस्ता खुला केला
अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- बेलापूर येथील प्रवरा नदीवरील नावघाट ते बेलापूर बाजारपेठ असा पूर्वापार रस्ता होता. मात्र तो संरक्षक भिंत घालून बंद करण्यात आला होता. त्यामुळे व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, छोटे वाहतूकदार, दहावा घाटावर येणारे नागरिक आदींची गैरसोय होत होती. यामार्गे वाहतूक आणि वर्दळ बंद झाल्याने बाजारपेठही ओस पडली होती. मात्र नागरिकांची होणारी … Read more