मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका वाढला! ‘या’ भागात पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा
Weather Update : सध्या वातावरणात सातत्याने बदल होतोय. या बदलामुळे महाराष्ट्रासह देशभरात पाऊसाचे थैमान पाहायला मिळत आहे. आपल्या राज्यात तर मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस झाला आहे. अशातच बंगालच्या उपसागरात आता मोचा नावाच चक्रीवादळ तयार झाले आहे. काल बंगालच्या उपसागरातील खोल दाबाचे रूपांतर चक्रीवादळात झाल्याचे … Read more