“आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर नकलांवर नाही” संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत असताना चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची नक्कल करत त्यांच्यावर टोलेबाजी केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग … Read more

“डोळे मोठे करणार, भुवया उडवणार, चॅनल लागलं की सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल” राज ठाकरेंनी नक्कल करत संजय राऊतांची उडवली खिल्ली

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पुण्यात (Pune) १६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे ही उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येवेळी बोलताना राज्यात चाललेल्या घडामोडीविषयी आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) जोरदार टीका केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav … Read more

पुण्यात मनसेचा वर्धापन दिन सोहळा, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय बोलणार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) यंदाचा १६ वा वर्धापन दिन पुण्यात (Pune) साजरा करण्यात येणार आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) तोंडावर कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा हा पहिल्यांदाच मुंबई (Mumbai) बाहेर साजरा करण्याचा निर्णय … Read more

किरण माने यांनी इतर कलाकरांना दिला त्रास, योग्य वेळी आम्ही भुमिका घेऊ…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  अभिनेते किरण माने यांनी भाजप सरकारविरोधात सोशल मीडियावर राजकीय आशयाची पोस्ट टाकल्याने ते वादाच्या भोवऱ्यात चांगलेच सापडलेले दिसत आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मराठी मालिकेतून काढून टाकण्यात आल्याने, राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेने माने यांच्या विरोधात भूमिका घेतली असून, मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष … Read more

आचरटपणा करू नका; राज ठाकरे यांचा ठाकरे सरकारला इशारा!

राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या असतील असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यावर राज ठाकरेंनी सरकारचे अभिनंदन करत आता कच खाऊ नका, या निर्णयाची नीट अंमलबजावणी करावी असे आव्हान केले आहे. मराठीत पाट्या असाव्यात यावर खरे आंदोलन महाराष्ट्र सैनिकांनी 2008 आणि 2009 साली आंदोलन केले होते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचे श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचे आहे. … Read more

दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; माजी खासदार किरीट सोमय्या

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- जळगाव : माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली आहे. येत्या १० दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत, घोटाळा उघड करण्याचा इशारा किरीट … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, घडला अनुचित प्रकार; केली गाडीची तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुणे दौरा सुरु आहे. राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर येण्यापूर्वीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेला चांगलाच धक्का बसला आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना पिंपरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Pimpri Chinchwad MNS) महिला उपाध्यक्षा अनिता … Read more

राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत राज ठाकरेंचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-   भाजपचे नेते महाविकासआघाडी सरकार कधी कोसळणार याबाबत दररोज नवे दावे आणि मुहूर्त करत आहे. दरम्यान नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी सरकार बाबत एक महत्वाचे विधान केले आहे.(Raj Thackeray) राज्यातील महाविकासआघाडी सरकार पडेल असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे, भाजपा यात मग्न आहे … Read more

राजकारणात अपयशी ठरलेला माणूस फायद्यासाठी संघर्ष उभा करतोय !

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- राजकारणात अपयशी ठरलेला माणूस फायद्यासाठी संघर्ष उभा करतोय, अशी खरमरीत टीका संभाजी ब्रिगेडने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचं वक्तव्य केलं होतं. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा आरोपच राज ठाकरे … Read more

आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण, जर बेपर्वाई झाली असेल तर त्यांना कडक शासन व्हायलाच हवे

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं, असे ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील शोक व्यक्त केला … Read more

राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला ‘राजा’ माणूस

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :- राज ठाकरे, आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. अपुनने एकही मारा लेकीन सॉलिड मारा के नाही?,” अशा शब्दात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. तसेच राज यांचा उल्लेखही शिंदे यांनी, या काळात राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे … Read more

राज ठाकरे म्हणतात, लॉकडाऊन हा उपाय नाही, राज्याला शंभर टक्के लसीकरणाची गरज

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी लॉकडाऊन आणि निर्बंध लावणं हा उपाय नाही. तसंच महाराष्ट्राला १०० टक्के लसीकरण करण्याची गरज आहे, तसेच महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्यावे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मनसे अध्यक्ष राज … Read more

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून केले “हे’ आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवर संपर्क साधून केले. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आलेली आहे. राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मनसेच्या ‘त्या’ दोन सरपंचांना राज ठाकरे यांनी दिला ‘हा’ सल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- इतरांना देखील तुमची विकासकामे पाहुन हेवा वाटेल असे गावं घडवा. त्यासाठी काय लागेल ते सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी पक्ष तुमच्या नेहमी खंबीरपणे पाठीशी ऊभा राहिल. सर्वप्रथम या गावांच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार करायला सांगुन या गावांमध्ये विकासकामांचा श्रीगणेशा धुमधडाक्यात करा असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिले. … Read more

‘या’ प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाकडून नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाकडून मोठा दणका मिळाला आहे. वाशी टोल नाका तोडफोडप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. वाशी इथे दि.२६ जानेवारी २०१४ रोजी मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषण केलं होतं. त्या भाषणात टोल नाके बंद करण्याचा उल्लेख होता. त्यानंतर नवी मुंबईमध्ये मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे … Read more