खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ही मागणी…
अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिशानिर्देश जारी केलेले आहेत . अहमदनगर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र आस्थापनांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करून वेळ सकाळी सात ते अकरा या वेळेत सेवा पुरविण्यास सांगितली गेली आहे . मात्र खरीपातील पेरणीची लगबग लक्षात घेता ही वेळ अतिशय कमी असल्याने शेतकऱ्यांची … Read more








