Ration card : ‘या’ लोकांनी आजच आपले रेशनकार्ड अपडेट करा, नाहीतर होईल मोठे नुकसान
Ration card : जर तुम्ही रेशनकार्डधारक (Ration card holders) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे रेशनकार्डवर (Name on Ration card) नोंदवली जातात. तुमचे जर लग्न (Marriage) झाले असेल किंवा कुटुंबात (Family) एखादा नवीन सदस्य आला असेल तर तुम्ही त्या सदस्याचे नाव रेशनकार्डमध्ये जोडले पाहिजे. असे न केल्यास तुम्हाला मोठे नुकसान (Loss) … Read more