चिन्ह गोठलं, रवी राणांची मुख्यमंत्री शिंदेना ही ऑफर

Maharashtra News:केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हा गोठविल्याने आणि शिवसेना नाव वापरण्यासही मनाई केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचीही अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची ऑफर दिली आहे. आमदार राणा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, शिंदे यांनी गरज … Read more

राणा दाम्पत्याला देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला करायची होती, पण…

Maharashtra News:हनुमाव चालिसा वाचनामुळे चर्चेत आलेल्या अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावतीमध्ये अनोखी दही हंडी आयोजित केली आहे. मात्र, त्यातील रक्ततुला हा उपक्रम वादग्रस्त ठरल्याने त्यांना रद्द करावा लागला. राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची दहीहंडी रविवारी २१ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

“कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात, हे सगळे फडतूस लोक”

पुणे : राज्यात मध्यंतरी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी हनुमान चाळीस मातोश्री वर म्हणण्याचा जो ड्रम केला होता त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. नवनीत राणा यांच्यावर शिवसेना (Shivsena) नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी खोचक टीका केली आहे. त्या म्हणाल्या, नवनीत राणा (Navneet Rana) या अभिनेत्री आहेत. त्या चांगला … Read more

राणा दाम्पत्य हे भाजप नावाच्या झोमॅटो कंपनीचे डीलिव्हरी कपल, त्यांनी भाजपची नोकरी स्वीकारली असून, सध्या ते रोजंदारीवर..

मुंबई : प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर (Adv. Dilip Edatkar) यांनी एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व रवी राणा (Ravi rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. राणा दाम्पत्य भाजप (Bjp) नावाच्या झोमॅटो कंपनीचे डीलिव्हरी कपल ( Delivery Couple of Zomato Company) आहेत. एकाच वेळेस भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन … Read more

मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशी राणा दाम्पत्य दिल्लीत करणार हे काम

Maharashtra news : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यातील संघर्ष अधिक टोकदार होताना दिसत आहे. इकडे राणा दम्पत्याचा जामीन रद्द करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केलेले असताना राणी दाम्पत्य दिल्लीत जाऊन बसले आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे १४ मे रोजी मुंबईत सभा घेणार आहेत. त्याच दिवशी राणा दाम्पत्य … Read more

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली, म्हणून साडेसाती दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिल्लीत (Delhi) आज पत्रकार परिषद (press Conferance) घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली असे विधानही केले आहे. रवी राणा म्हणाले, ‘इंग्रजांच्या काळातील राजद्रोहाचं कलम लावलं आहे. इंग्रजांनी हे कलम आणलं होतं. अनेक महापुरुषांवर … Read more

“तुम्हाला लाज नाही वाटत, मला वाटतं अशी दादागिरी आपण करायची”

अकोला : राज्यात हिंदुत्व (Hindutva) आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मध्यंतरी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा केलेला हट्ट आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक. या सर्व प्रकरणावर पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे. … Read more

राणा दाम्पत्याला कोर्टाची नोटीस, केली ही विचारणा

मुंबईत दाखल गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेले अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयाने नोटीस पाठविली आहे. जामीन मंजूर करताना घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याने तुमचा जामीन रद्द का करू नये? अशी नोटीस जारी करण्याचा आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासास्थानासमोर हनुमान चालीसाचे वाचन … Read more

संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, ते चवन्नीछाप आहेत; रवी राणा

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना वीस फूट खड्ड्यामध्ये गाळू. स्मशानात गवऱ्या पाठविल्या. असे वक्तव्य शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. यांनतर तब्बल १४ दिवसानंतर माध्यमांशी संवाद साधताना रवी राणा यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, कोर्टानी राजद्रोहाचा … Read more

“तेव्हा पांडे झोपले होते. एवढा मोठा एक दगड काच फोडून आत आला”

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे त्यांची भेट घेण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्ये आमनेसामने आले. यावेळी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. किरीट सोमय्या यांना जखम झाली होती. त्यानंतर किरीट सोमय्या आणि भाजप … Read more

“बिनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे वारंवार महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आणि मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) आरोप करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध किरीट सोमय्या असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला … Read more

“राणा यांना पाणी दिलं नाही… या प्रकरणाच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही”

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) कौर यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या वक्तव्यानंतर आणि शिवसैनिकांनी (Shiv Sainik) निदर्शने केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर बऱ्याच तक्रारी नवनीत राणा यांनी केल्या आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही नवनीत राणा यांचा छळ होत … Read more

राणा बाई हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त भाजप ‘नाच्या’ पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो..

मुंबई : हनुमान चालिसावरुन सुरु असलेल्या वादात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यावरून दैनिक सामानाच्या (Dainik Samna) अग्रलेखातून भाजप (Bjp) पक्ष व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर टीका करण्यात आली आहे. संसदेत (Parliament) श्रीरामाच्या नावे शपथ घेणाऱ्यांना नवनीत राणा यांनी विरोध केला. त्याच बाई आज हनुमान चालिसा वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त … Read more

किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे संजय राऊतांकडून समर्थन; म्हणाले..

मुंबई : शिवसेना विरुद्ध भाजप (Shiv sena vs BJP) असा संघर्ष मुंबईत (Mumbai) पेटला आहे. शुक्रवारी रात्री मोहित कंबोज (Mohit Kamboj) तर शनिवारी रात्री किरीट सोमय्या (Kirit Somaiya attack) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आहे. या घटनेत सोमय्या पुन्हा जखमी झाले आहेत. त्यांच्या गाडीवर दगडफेक कऱण्यात आली असून जखमी सोमय्यांच्या हनुवटीला मार लागला आहे. त्यामुळे रक्तबंबाळ … Read more

मोठी बातमी ! राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा, मात्र…

मुंबई : हनुमान चालिसावरून राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे, कारण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) बंगल्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असून कोणाच्याही दबावाला न घाबरता … Read more

“सल्ले ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला आलेलं नाही, मरायला आणि मारायला तयार आहे”

नागपूर : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे (Shivsena) फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याच्या पाठीमागे असलेल्या भाजपला चांगलाच इशाराच दिला आहे. ते म्हणाले, … Read more

“मोहित कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारं होती”

मुंबई : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक (Shiv Sainik) काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिक पहारा देऊन बसले आहेत. मात्र रात्री मातोश्रीबाहेर वेगळाच प्रकार घडला आहे. भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे मातोश्रीबाहेरून जात असताना काही शिवसैनिकांनी त्यांच्या … Read more

हनुमान माझ्या पाठिशी..मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार. चालिसा वाचणार; नवनीत राणा

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाढव्यादिवशी केलेल्या भाषणानंतर मशिदीवरील भोंगे काढण्यावरून राज्यातील राजकारणात तीव्र वाद निर्माण होत आहेत, तसेच हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa) सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी हनुमान चालीसावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे, नुकतेच नवनीत राणा व आमदार रवी राणा … Read more