500 Notes: 2000 नंतर बंद होणार 500 च्या नोटा ? RBI ने दिली ‘ही’ मोठी माहिती

500 note

500 Notes: देशाची सर्वात मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेने काही दिवसापूर्वी मोठा निर्णय घेत 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केले होते त्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर RBI लवकरच 500 रुपयांच्या नोटांचे चलन बंद करणार असून 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणणार आहे अशी चर्चा जोराने सुरु आहे. … Read more

RBI News : ग्राहकांनो.. 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी ओळखपत्राची किंवा आयडीची गरज आहे का? काय सांगतो नियम जाणून घ्या

RBI News : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 19 मे रोजी अचानक दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना एकच धक्का बसला आहे. दरम्यान ज्या नागरिकांकडे या नोटा नाहीत त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. परंतु ज्या नागरिकांकडे या नोटा आहेत त्यांना नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत. जर तुम्हाला या नोटा बदलायच्या असतील … Read more

Demonetisation History : भारतात नोटाबंदीचा इतिहास काय ? केव्हा आणि किती वेळा झाली नोटाबंदी, जाणून घ्या एका क्लीकवर सर्वकाही ..

Demonetisation History : 19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतात पुन्हा एकदा नोटाबंदी हा शब्द चर्चेत आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो RBI ने एक मोठा निर्णय घेत 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केले आहे. यानंतर आता देशात विविध प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे मात्र सर्वसामान्यांनी याबाबत घाबरून जाण्याची गरज नसल्याचे … Read more

रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली मोठी भरती; आजच इथं करा अर्ज

RBI Recruitment 2023

RBI Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता त्यांना बँकिंग क्षेत्रात काम करायची इच्छा असेल अशांसाठी ही तर एक सुवर्णसंधीच राहणार आहे. कारण की रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये काही रिक्त जागा भरती करण्यासाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. 9 मे 2023 रोजी याबाबतची सविस्तर … Read more

रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा सविस्तर

RBI Recruitment 2023

Reserve Bank Of India Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण की, रिझर्व बँक ऑफ इंडिया ने विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना निर्गमित केली आहे. यानुसार RBI च्या विविध विभागामध्ये ग्रेड बी ची रिक्त … Read more

Bank Holiday in May : ग्राहकांनो.. आजच करा तुमची महत्त्वाची कामे पूर्ण! पुढच्या महिन्यात तब्बल ‘इतके’ दिवस बंद राहणार बँका, पहा यादी

Bank Holiday in May : बँकांना सुट्टी असल्याने ग्राहकांची महत्त्वाची कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. अशीच सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यासाठी जाहीर केली आहे. जर तुमचे बँकेत किंवा बँकेशी निगडित कोणतेही काम असेल तर ते आजच पूर्ण करा. कारण पुढच्या महिन्यात … Read more

Bank Holiday : लक्ष द्या…! एप्रिल महिन्यात पंधरा दिवस बँक राहणार बंद; जाणून घ्या कोणकोणत्या दिवशी असेल सुट्टी

Bank Holiday : जर तुमची बँकेत महत्वाची कामे राहिली असतील तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. कारण आम्ही या बातमीमध्ये एप्रिल महिन्यात बँकांच्या येणाऱ्या सुट्ट्यांची यादी घेऊन आलो आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने या महिन्यात बँकांना रविवारी ही कामकाज करायला लावत आहे. तर पुढच्या महिन्यात तब्बल पंधरा दिवसांची सुट्टी दिली आहे. त्यामुळे आपली जी कामे असतील … Read more

Reserve Bank Of India : आरबीआयने ग्राहकांना दिला इशारा! बँकेत जाण्याअगोदर जाणून घ्या नाहीतर…

Reserve Bank Of India : जर तुम्ही बँकेत जाणार असाल तर त्याअगोदर ही बातमी वाचा. नाहीतर तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी ही सुट्ट्यांची यादी तपासून बँकेत जा. अन्यथा तुमच्या महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. यादीनुसार या आठवड्यात सलग 3 दिवस … Read more

Interest Rate Hikes : या सरकारी बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका, कर्ज झाले महाग; आता वाढणार तुमचा EMI……..

Interest Rate Hikes : सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एका बँकेने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. बँक ऑफ बडोदाने आपले कर्ज महाग केले आहे. बँकेने आपल्या कर्जाच्या व्याजदरात (व्याजदर वाढ) वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाने 12 नोव्हेंबरपासून MCLR मध्ये 10-15 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे. यामुळे बँकेकडून गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना आता जास्त ईएमआय भरावा लागणार … Read more

E-Rupee : डिजिटल रुपया म्हणजे काय? तुम्ही त्याचा वापर कसा करू शकता? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर येथे…..

E-Rupee : आता खिशात रोख रक्कम घेऊन धावणे ही भूतकाळातील गोष्ट होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विशेष वापरासाठी 1 नोव्हेंबरपासून डिजिटल रुपीचा पायलट लॉन्च करणार आहे. म्हणजेच मंगळवारपासून आरबीआयचे स्वत:चे डिजिटल चलन प्रत्यक्षात उतरणार आहे. हे डिजिटल चलन कसे कार्य करेल आणि ते तुमच्यासाठी कसे फायदेशीर ठरेल ते जाणून घेऊया. आरबीआयने गेल्या महिन्यात जाहीर केले … Read more

Digital Rupee : प्रतीक्षा संपली….! आजपासून आरबीआय सुरू करणार डिजिटल रुपया, आता कॅश ठेवण्याची नाही गरज..

Digital Rupee : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केले होते की, ते लवकरच अनन्य वापरासाठी डिजिटल रुपीचे प्रायोगिक प्रक्षेपण सुरू करेल. आता ते 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. वास्तविक, आता आरबीआयचे स्वतःचे डिजिटल चलन प्रत्यक्षात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 नोव्हेंबरपासून घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरू करणार आहे. सध्या ते … Read more

Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सर्वात कमी सुट्ट्या, 30 दिवसांच्या महिन्यात इतक्या दिवस बंद राहणार बँका; येथे पहा हॉलिडेची लिस्ट…….

Bank Holiday: ऑक्‍टोबर (October) महिना संपून नोव्हेंबर (November) महिना सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) जारी केलेली बँक हॉलिडे (bank holiday) लिस्ट पाहूनच घरातून बाहेर पडा. असे नाही की, तुम्ही बँकेत पोहोचाल आणि तिथे सुट्टी आहे. तथापि, … Read more

RBI News : आरबीआयचे बँकांना निर्देश ! 10 दहशतवाद्यांच्या खात्यांचा मागितला तपशील, यादीत या नावांचा समावेश आहे……

RBI News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने गुरुवारी बँका आणि इतर वित्तीय संस्थांना 10 बँक खात्यांचा तपशील मागवण्याचे निर्देश दिले आहेत. ही खाती अशा लोकांची आहेत ज्यांना या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्रालयाने (Union Ministry of Home Affairs) दहशतवादी घोषित केले होते. या लोकांच्या खात्याची संपूर्ण माहिती बँकेने शेअर करावी, असे … Read more

Home Loan Interest Rates: या बँकेने घर खरेदीदारांना दिली दिवाळी भेट, आता स्वस्तात मिळणार गृहकर्ज; किती असेल व्याजदर पहा येथे……

Home Loan Interest Rates: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने दिवाळीपूर्वीच (Diwali) आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. बँकेने गृहकर्जाचे व्याजदर (Home Loan Interest Rates) 8% केले आहेत. नवीन दर आजपासून (17 ऑक्टोबर 2022) लागू होतील. म्हणजेच सणासुदीच्या काळात तुमच्या स्वप्नातील घर मिळवण्यासाठी या बँकेकडून कर्ज घेणे पूर्वीपेक्षा स्वस्त होईल. सणासुदीत … Read more

Banking News : मोठी बातमी! RBI ने रद्द केला ‘या’ बँकेचा परवाना, आता ग्राहकांच्या ठेवींचे काय होणार?

Banking News : काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एका बँकेचा परवाना रद्द (Cancellation of bank license) केला होता. अशातच पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केली आहे. सेवा विकास सहकारी बँक लि, पुणे (Seva Vikas Sahakari Bank Ltd) या बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने RBI ने (RBI) या … Read more

EMI Hike: रेपो दर वाढीमुळे तुमच्या गृहकर्जाची ईएमआय किती वाढणार ? आता किती पैसे द्यावे लागतील? ; जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर

EMI Hike:   रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पुन्हा एकदा व्याजदरात (interest rates) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI च्या या निर्णयामुळे EMI वर कर्ज घेणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. रेपो रेटमध्ये (repo rate) वाढ झाल्यामुळे आता त्यांना त्यांच्या कर्जाची अधिक ईएमआय भरावी लागणार आहे. सणांच्या आधी ईएमआयवर कर्जदारांना धक्का RBI ने रेपो दरात 50 … Read more