मोठी बातमी : विखेंच्या प्रश्नाला आदित्य ठाकरेंचे लेखी उत्तर, थोरातांच्या संस्थांसंबंधी हा निर्णय
अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagar News :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संबंधित संगमनेर नगरपरिषद आणि तालुका दूध संघातून प्रवरा नदीत सोडण्यात येणा-या प्रदूषित पाण्यासंदर्भात शिर्डीचे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यातील लेखी प्रश्नाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर देत दोन्ही संस्थांवर झालेल्या कारवाईची माहिती दिली आहे. तर … Read more