काळजीचे कारण नाही मी बरा आहे :आमदार रोहित पवार यांचा ट्विट करून खुलासा
अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार गेल्या तीन दिवसां पासून जनसंपर्कात नव्हते. अनेकांचे त्यांनी फोनही घेतले नाही. यामुळे कार्यकर्ते आणि चाहत्यांना याबद्दल काळजी वाटत होती. काल स्वतः आ.रोहित यांनी याबाबतचा खुलासा एक ट्विट करून केला असून, त्यात त्यांनी आपण गेल्या तीन दिवसांपासून तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्याने आराम करत होतो. … Read more





